तालुकास्तरीय आरोग्य, रक्तदान व अवयवदान शिबिर| Taluka level health, blood donation and organ donation camps

शिराळा: उद्या बुधवारी (ता. २०) रोजी उपजिल्हा रुग्णालय शिराळच्यावतीने आजादी का अमृत महोत्सव निमित्त मोफत शिराळा येथे तालुकास्तरीय आरोग्य तपासणी, रक्तदान व अवयव दान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक जुबेर मोमीन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
तालुकास्तरीय आरोग्य, रक्तदान व अवयवदान शिबिर| Taluka level health, blood donation and organ donation camps
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
वेध स्थानिक घडामोडींचा
जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
तालुकास्तरीय आरोग्य, रक्तदान व अवयवदान शिबिर| Taluka level health, blood donation and organ donation camps
यावेळी ते म्हणाले, या शिबिरात आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत स्वस्त सुरक्षा विमा योजनेचा प्रसार व प्रसिद्धी ,प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत नोंदणी ,तपासणी व उपचार, शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास मोफत संदर्भ सेवा, आयुर्वेद, होमिओपॅथी या औषधी पद्धतीचा मोफत औषधोपचार, कॅन्सर विषयक तपासणी व मार्गदर्शन, हिवताप ,कुष्ठरोग, अंधत्व, एच.आय, व्ही. विषयक तपासणी व उपचार, स्त्रीरोग, बाल रोग, कान ,नाक, घसा, हृदयरोग, त्वचा, मधुमेह, अस्थिरोग, वैद्यकशास्त्र ,प्रजनन संस्थेचे आजार इत्यादी रोगांचे तज्ञ डॉक्टरकडून तपासणी व मार्गदर्शन करण्यात येईल.
तालुकास्तरीय आरोग्य, रक्तदान व अवयवदान शिबिर| Taluka level health, blood donation and organ donation camps
मोफत रक्त, लघवी, हिमोग्लोबिन, रक्त गट इतर तपासणी, मोफत ई.सी.जी, पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया, स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया, पाळणा लांबविण्याची साधने, डोळ्याचे नंबर तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया ,या महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना अंतर्गत उपचार व शस्त्रक्रिया, मोफत लिगामेंट शस्त्रक्रिया ,मोफत ,मुतखडा प्रोस्टेट , निकामी किडनी काढणे, डायलेसिस, गरोदर स्त्रियांची मोफत सोनोग्राफी आदी सुविधा या शिबिरात उपलब्ध केल्या जाणार आहेत.
तालुकास्तरीय आरोग्य, रक्तदान व अवयवदान शिबिर| Taluka level health, blood donation and organ donation camps
तालुकास्तरीय आरोग्य, रक्तदान व अवयवदान शिबिर| Taluka level health, blood donation and organ donation camps
शिबिराचे उदघाटन खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक असणार आहेत. कार्यक्रमास नगराध्यक्षा प्रतिभा पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, गटविकास अधिकारी संतोष राऊत , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, मुख्याधिकारी योगेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती आहे. यावेळी डॉ. अनिरुद्ध काकडे ,डॉ. मनोज महिंद, डॉ. अश्विनी पुरी उपस्थित होते.
तालुकास्तरीय आरोग्य, रक्तदान व अवयवदान शिबिर| Taluka level health, blood donation and organ donation camps
तालुकास्तरीय आरोग्य, रक्तदान व अवयवदान शिबिर| Taluka level health, blood donation and organ donation camps
तालुकास्तरीय आरोग्य, रक्तदान व अवयवदान शिबिर| Taluka level health, blood donation and organ donation camps
तालुकास्तरीय आरोग्य, रक्तदान व अवयवदान शिबिर| Taluka level health, blood donation and organ donation camps
तालुकास्तरीय आरोग्य, रक्तदान व अवयवदान शिबिर| Taluka level health, blood donation and organ donation camps
तालुकास्तरीय आरोग्य, रक्तदान व अवयवदान शिबिर| Taluka level health, blood donation and organ donation camps
तालुकास्तरीय आरोग्य, रक्तदान व अवयवदान शिबिर| Taluka level health, blood donation and organ donation camps
तालुकास्तरीय आरोग्य, रक्तदान व अवयवदान शिबिर| Taluka level health, blood donation and organ donation camps
तालुकास्तरीय आरोग्य, रक्तदान व अवयवदान शिबिर| Taluka level health, blood donation and organ donation camps
सम्राट आमदार होण्याचे नानासाहेबांचे स्वप्न देवेंद्र पूर्ण करतील
--------------------------------------------------------------------------------
तिथला ग्लास मला चालत नाही- देवेंद्र फडणवीस
---------------------------------------------------------------------
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता कधीच नाही

0 Comments