SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
वेध स्थानिक घडामोडींचा
जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
शिराळा: श्री गोरक्षनाथ यात्रेमध्ये कोणतीही दुर्घटना होऊ नये याची दक्षता घेत नियोजन करून यात्रेकरूंना त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी असे प्रतिपादन तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले.
येथील तहसीलदार कार्यालयात २६ एप्रिल रोजी सुरू होणाऱ्या यात्रेच्या नियोजनाबाबत आयोजित बैठकीत बोलत होते. नगराध्यक्षा प्रतिभा पवार, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर , मुख्याधिकारीयोगेश पाटील , तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रवीण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिंदे म्हणाले, नगरपंचायत व गोरक्षनाथ मठाधिपती यांनी व्यापाऱ्यांना स्टॉल वाटप व मांडणी योग्य पध्दतीने करावी .व्यापारी वर्गा कडून दक्षता घेणेबाबत हमीपत्र करून घ्यावे. कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये.दर्शन रांगा नियोजन पोलीस सहकार्याने करावे.२४ तास वीज व पिण्याच्या पाण्याची सोय करावी.आरोग्याच्या दृष्टीने येथे कक्ष स्थापन करावा, रुग्णवाहिका व अग्निशामकची व्यवस्था करावी. वाहन पार्किंग- बिऊर , मांगले व शिराळा कडून येणारी वाहने कशी पार्किंग करता येईल त्याची ठिकाणे निश्चित करावीत.
पोलिसांना सहकार्य व्हावे यासाठी २० स्वयंसेवक तयार करा. त्यांना ओळखपत्र दिले जातील.नगरपंचायत मार्फत एक कंट्रोल रूम ठेवावी. एस. टी. आगार व्यवस्थापनक विद्या कदम , उपनगराध्यक्ष , विजय दळवी ,सुनीता निकम , किर्तीकुमार पाटील, आनंद नाथजी महाराज , राजू निकम , स्वप्नील निकम , संतोष हिरुगडे , सुविधा पाटील, संजय हिरवडेकर , सुनंदा सोनटक्के,आशाताई कांबळे, मोहन जिरंगे , सीमा कदम उपस्थित होते.
सम्राट आमदार होण्याचे नानासाहेबांचे स्वप्न देवेंद्र पूर्ण करतील
--------------------------------------------------------------------------------
तिथला ग्लास मला चालत नाही- देवेंद्र फडणवीस
---------------------------------------------------------------------
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता कधीच नाही
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments