BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर| Swabhimani Shetkari Sanghatana Mahavikas Aghadi out of government

शिव न्यूज मध्ये जाहिरात देवून आपल्या व्यवसायाची वृद्धी करा | Grow your business by advertising in Shiv News
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
 
स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर| Swabhimani Shetkari Sanghatana Mahavikas Aghadi out of government

   राज्य सरकारला व विरोधी पक्षालाही जनतेचे, शेतकाऱ्यांचे काही देणं घेणं राहिले नाही, ते एकमेकांची कपडे काढण्यात आणि फाडण्यात मग्न झाले आहेत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर पडत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी, कल्याणासाठी  यापूढे राजू शेट्टी ' हुंकार बळीराजाचा ' या शिर्षंकाखाली स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मगावातून, त्यांना अभिवादन करून देवराष्ट्रे ( जि. सांगली) दि.१६ एप्रिल सायं.६ वाजता सुरवात करत चांद्यापासून-बांधापर्यंत पुन्हा शेतकऱ्यांची वज्रमुठ बांधणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी अॅॅड शमशुद्दीन संदे यांनी इस्लामपूर येथे पत्रकार परिषदेत दिली.

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर| Swabhimani Shetkari Sanghatana Mahavikas Aghadi out of government

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर| Swabhimani Shetkari Sanghatana Mahavikas Aghadi out of government

    श्री संदे म्हणाले, २०१४ ला केंद्र सरकारच्या बाबतीत पेशवाईचा अनुभव आला, २०१९ ला महाविकास आघाडीच्या बाबतीत सरमजमशाहीचा अनुभव आला. दोन्ही सरकार कडून शेतकऱ्यांचे, जनतेचे भले होणार नाही याची खात्री झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना यापूढे शेतकऱ्यांच्या जीवावर स्वतंत्र वाटचाल करेल. भारतातील सर्व शेतकरी संघटना शेतकऱ्याच्या उत्पादित मालाला हमीभाव कायदा व्हावा यासाठी पुन्हा संघटित झाल्या असून याच्या अग्रस्थानी स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर| Swabhimani Shetkari Sanghatana Mahavikas Aghadi out of government

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर| Swabhimani Shetkari Sanghatana Mahavikas Aghadi out of government

शेतकऱ्याच्या हितासाठी स्वाभिमानी पुन्हा रस्त्यावर उतरून लढा उभा करणार आणि नव्या जोमाने शेतकरी केंद्रस्थानी मानून निपक्षपणे वाटचाल करणार. सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह राज्यकार्यकारणीत  राजू शेट्टी यांनी  आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यापूढे सरकार कोणतेही असो शेतकऱ्याच्या हितासाठी, हक्कांसाठी, त्याच्या घामाचे दाम मिळवून देइल. नरेंद्र मोदी सरकारने सर्वोच्य न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून हमीभाव देता येणार नाही असे सांगितले तेथे भाजपने आणि भाजप सत्तेवर आल्यावर भांडवलदारांना जमिनी आदिग्रहन करण्यासाठी कायद्यात मोडतोड करण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेतकऱ्यांचा घात केला.

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर| Swabhimani Shetkari Sanghatana Mahavikas Aghadi out of government

 शेतकऱ्यांची एक इंच जमीनही सरकारला घेऊ देणार नाही. भाजपने ही शेतकऱ्यांना उध्वस्त करणारे निर्णय घेतले. महाविकास आघाडी सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होतील यासाठी दोन वर्षे वाट बघितली. पूरग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी राजू शेट्टी यांनी पंचगंगेच्या उगमापासून नरसिंहपूरच्या संगमापर्यंत पदयात्रा काढली. स्वाभिमानीची स्थापना ही राजकीय हेतूने नाही तर संसदेत, विधान परिषदेत शेतकऱ्यांचा प्रतिनिधी असावा या हेतूने केली. यापुढे पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या हितासाठी रस्त्यावरची लढाई, आंदोलने करू."

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर| Swabhimani Shetkari Sanghatana Mahavikas Aghadi out of government

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर| Swabhimani Shetkari Sanghatana Mahavikas Aghadi out of government

    यावेळी जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, तालुकाध्यक्ष जगन्नाथ भोसले, प्रभाकर पाटील, विलास पाटील, प्रवीण पाटील, एकनाथ पाटील, रमेश पाटील, प्रकाश पाटील, के.के.सनगर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर| Swabhimani Shetkari Sanghatana Mahavikas Aghadi out of government

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर| Swabhimani Shetkari Sanghatana Mahavikas Aghadi out of government

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर| Swabhimani Shetkari Sanghatana Mahavikas Aghadi out of government

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर| Swabhimani Shetkari Sanghatana Mahavikas Aghadi out of government

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर| Swabhimani Shetkari Sanghatana Mahavikas Aghadi out of government

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर| Swabhimani Shetkari Sanghatana Mahavikas Aghadi out of government

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर| Swabhimani Shetkari Sanghatana Mahavikas Aghadi out of government

 -------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments