कोमल मानेचा पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार .
समाजमाध्यमांपासून चार हात लांब राहिल्यास यशाचा मार्ग सुकर होतो-विशाल नरवाडे | Staying four hands away from social media makes the path to success easier - Vishal Narwade
शिव न्यूज मध्ये जाहिरात देवून आपल्या व्यवसायाची वृद्धी करा | Grow your business by advertising in Shiv News
Document
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
वेध स्थानिक घडामोडींचा
जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
समाजमाध्यमांपासून चार हात लांब राहिल्यास यशाचा मार्ग सुकर होतो-विशाल नरवाडे | Staying four hands away from social media makes the path to success easier - Vishal Narwade
शिराळा :करमाळे ता.शिराळा येथील कोमल विश्वास माने हिची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल तहसीलदार विशाल नरवाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
समाजमाध्यमांपासून चार हात लांब राहिल्यास यशाचा मार्ग सुकर होतो-विशाल नरवाडे | Staying four hands away from social media makes the path to success easier - Vishal Narwade
या समारंभास शिक्षण विस्तार अधिकारी बाजीराव देशमुख, कर्मवीर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक केंद्राचे संचालक अजितकुमार पाटील,राहूल पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
समाजमाध्यमांपासून चार हात लांब राहिल्यास यशाचा मार्ग सुकर होतो-विशाल नरवाडे | Staying four hands away from social media makes the path to success easier - Vishal Narwade
समाजमाध्यमांपासून चार हात लांब राहिल्यास यशाचा मार्ग सुकर होतो-विशाल नरवाडे | Staying four hands away from social media makes the path to success easier - Vishal Narwade
अंत्यत प्रतिकूल परिस्थितीत कोमलने हे यश संपादन केले आहे. २०१९ मध्ये झालेल्या या परीक्षेचा नुकताच निकाल लागला आहे. सत्कार प्रसंगी बोलताना कोमलने तिला आलेल्या अडचणी आणि कोरोना परिस्थितीत घरातील लोकांनी दिलेली साथ याचा आवर्जून उल्लेख केला.
समाजमाध्यमांपासून चार हात लांब राहिल्यास यशाचा मार्ग सुकर होतो-विशाल नरवाडे | Staying four hands away from social media makes the path to success easier - Vishal Narwade
जाहिर्तता
यावेळी तहसीलदार विशाल नरवाडे म्हणाले, ग्रामीण भागातील मुलांनी "अभ्यास" हेच प्रमुख साधन करावे, मग जगातील कोणतीच गोष्ट तुम्हाला रोखू शकत नाही. मोबाईलचा गरजेपुरता वापर आणि समाजमाध्यमांपासून चार हात लांब राहिल्यास यशाचा मार्ग सुकर होतो.
समाजमाध्यमांपासून चार हात लांब राहिल्यास यशाचा मार्ग सुकर होतो-विशाल नरवाडे | Staying four hands away from social media makes the path to success easier - Vishal Narwade
समाजमाध्यमांपासून चार हात लांब राहिल्यास यशाचा मार्ग सुकर होतो-विशाल नरवाडे | Staying four hands away from social media makes the path to success easier - Vishal Narwade
यावेळी कोमल सह पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल अनिता कदम, पल्लवी पाटील, केवल ऐटम , अमित खोत यांचा सत्कार करण्यात आला.
समाजमाध्यमांपासून चार हात लांब राहिल्यास यशाचा मार्ग सुकर होतो-विशाल नरवाडे | Staying four hands away from social media makes the path to success easier - Vishal Narwade
समाजमाध्यमांपासून चार हात लांब राहिल्यास यशाचा मार्ग सुकर होतो-विशाल नरवाडे | Staying four hands away from social media makes the path to success easier - Vishal Narwade
समाजमाध्यमांपासून चार हात लांब राहिल्यास यशाचा मार्ग सुकर होतो-विशाल नरवाडे | Staying four hands away from social media makes the path to success easier - Vishal Narwade
या समारंभाला करमाळेच्या सरपंच संध्या कदम, शशिकांत पाटील, डी.के.पाटील ,विलास माने, शहाजी माने, पै.अशोक पाटील , अमर पाटील, राजाराम पाटील , रवी माने, राकेश माने, संजय माने उपस्थित होते.
समाजमाध्यमांपासून चार हात लांब राहिल्यास यशाचा मार्ग सुकर होतो-विशाल नरवाडे | Staying four hands away from social media makes the path to success easier - Vishal Narwade
समाजमाध्यमांपासून चार हात लांब राहिल्यास यशाचा मार्ग सुकर होतो-विशाल नरवाडे | Staying four hands away from social media makes the path to success easier - Vishal Narwade
समाजमाध्यमांपासून चार हात लांब राहिल्यास यशाचा मार्ग सुकर होतो-विशाल नरवाडे | Staying four hands away from social media makes the path to success easier - Vishal Narwade
समाजमाध्यमांपासून चार हात लांब राहिल्यास यशाचा मार्ग सुकर होतो-विशाल नरवाडे | Staying four hands away from social media makes the path to success easier - Vishal Narwade
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

0 Comments