BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

त्यांच्या मोबाईल मध्ये सापडला धक्कादायक व्हिडीओ | Shocking video found in his mobile

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

त्यांच्या मोबाईल मध्ये सापडला धक्कादायक व्हिडीओ Shocking video found in his mobile

त्यांच्या मोबाईल मध्ये सापडला धक्कादायक व्हिडीओ Shocking video found in his mobile

शिराळा :सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील गोठणे (ता. शाहुवाडी)   येथील गाभा क्षेत्रात विनापरवाणा शस्त्रास्त्रासह घुसलेल्या संदिप तुकाराम पवार ,रा. हातिव- गोठणे पुनर्वसन , मंगेश जनार्दन कामतेकर व   अक्षय सुनील कामतेकर, रा. गुरववाडी, मारळ   ता. संगमेश्वर या पैकी एकाच्या  मोबाईल मध्ये चक्क घोरपडीवर बलात्कार केल्याचा व्हिडीओ व शिकार केलेल्या  इतर प्राण्यांचे फोटो आढळून आले आहे. त्यामुळे यांचे हे प्रकरण शिकारी पुरते मर्यदित राहिलेले नसल्याने तपासांती अनेक बाबींचा उलघडा होण्याची शक्यता आहे. 

त्यांच्या मोबाईल मध्ये सापडला धक्कादायक व्हिडीओ Shocking video found in his mobile

अखिल भारतीय व्याघ्र प्रगणनेसाठी लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमे-यात आरोपी  ३१ मार्च रोजी दिसून आले होते.त्याचा वनगुन्हा वनरक्षक रामदास दणाने यांनी  दाखल केला आहे. वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांनी  या घटनेबाबत कराडच्या विभागीय  कार्यालयास माहिती दिली होती.  त्यानुसार  विभागीय कार्यालयातून सहाय्यक वनसंरक्षक  गणेश पाटोळे, फिरते पथकाचे शिशुपाल पवार यांनी चांदोली येथे तपास पथक तयार करून पुढील तपासाची दिशा ठरवली.   

त्यांच्या मोबाईल मध्ये सापडला धक्कादायक व्हिडीओ Shocking video found in his mobile

तपास पथकाने सर्वप्रथम आंबा घाटातून व्याघ्र प्रकल्पाच्या पश्चिमेकडील उतारावरील आसपासच्या गावात  चौकशी  केली. खबऱ्याकडून मिळालेल्या  माहितीच्या आधारे १ एप्रिल रोजी  हातिव ( गोठणे पुनर्वसित ) गावात जाऊन तपास केला. त्यावेळी संदीप  तुकाराम पवार ,रा. हातिव- गोठणे पुनर्वसन संशयीत  आढळून आला .

त्यांच्या मोबाईल मध्ये सापडला धक्कादायक व्हिडीओ Shocking video found in his mobile

 त्याला चौकशीसठी ताब्यात घेतले. २  एप्रिलला  तपासाअंती सदर प्रकरणात अजून दोन आरोपी असल्याचे निष्पन्न झाले . त्यानुसार मारळ( ता. . संगमेश्वर)  येथील  मंगेश जनार्दन कामतेकर व   अक्षय सुनील कामतेकर, रा. गुरववाडी, मारळ  या  दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात होते.त्यांना  रत्नागिरीच्या न्यायाधीशांनी  आरोपींना ७ एप्रिल पर्यंत  वनकोठडी सुनावली आहे.

त्यांच्या मोबाईल मध्ये सापडला धक्कादायक व्हिडीओ Shocking video found in his mobile

 त्या नंतर  काल मंगळवारी चौथा  संशयित आरोप रमेश तुकाराम घाग  रा.बामणोली (ता. संगमेश्वर)  यास ताब्यात घेतले असून  गुन्ह्यात वापरलेल्या  दोन मोटरसायकल , एक बंदूक व बॅटरी वन विभागाने   जप्त केली  आहे. त्यास   ७ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.परंतु आरोपींच्या या विकृत कृत्यामुळे त्यांच्या शिक्षेत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

त्यांच्या मोबाईल मध्ये सापडला धक्कादायक व्हिडीओ Shocking video found in his mobile

त्यानुसार पुढील कारवाई करू 
आरोपीच्या मोबाईल मध्ये सापडलेला व्हिडीओ यावरून  हे कृत्य कोणी केले हे आताच सांगता येणार नाही. पण त्यांचे विकृत कृत्य दिसून येत आहे. त्यासाठी मानसोपचार तज्ञ व कायदे तज्ञ यांचे मार्गदर्शन घेवून पुढील कारवाई केली जाईल. आणखी काही माहिती हाती लागते का याची ही चौकशी सुरु आहे. 
विशाल माळी विभागीय वनाधिकारी   

त्यांच्या मोबाईल मध्ये सापडला धक्कादायक व्हिडीओ Shocking video found in his mobile

त्यांच्या मोबाईल मध्ये सापडला धक्कादायक व्हिडीओ Shocking video found in his mobile

त्यांच्या मोबाईल मध्ये सापडला धक्कादायक व्हिडीओ Shocking video found in his mobile

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments