BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता कधीच आली नाही- जयंतराव पाटील | Shivajirao Naik and we never had a personal bitterness - Jayantrao Patil

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच आली नाही- जयंतराव पाटील | Shivajirao Naik and we never had a personal bitterness - Jayantrao Patil 

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
हे ही वाचा-शिवाजीराव सारख्या अभ्यासू व अनुभवी नेतृत्वाला जिल्हयापुरते सिमित न ठेवता त्यांचा राज्याला उपयोग करू-  खासदार शरद पवार
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
 
शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच आली नाही- जयंतराव पाटील | Shivajirao Naik and we never had a personal bitterness - Jayantrao Patil 

 शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच आली नाही. आम्ही कायम एकमेकांचा मान सन्मान ठेवला . शिवाजीराव  कोणत्याही घरी गेले तरी मला खात्री होती. ते माझ्या घरी नक्की येतील असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री  जयंतराव पाटील यांनी केले.

शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच आली नाही- जयंतराव पाटील | Shivajirao Naik and we never had a personal bitterness - Jayantrao Patil 
 
 शिराळा  येथे  शिवछत्रपती विद्यालयाच्या पटांगणावर भाजपचे माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  कार्यकर्त्यासह पक्ष प्रवेश व शेतकरी मिळाव्यात बोलत होते. यावेळी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार, सोबत प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील ,आमदार अरुण लाड, आमदार मानसिंगराव नाईक विराज नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.  

शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच आली नाही- जयंतराव पाटील | Shivajirao Naik and we never had a personal bitterness - Jayantrao Patil 

यावेळी जयंतराव पाटील म्हणाले, शिवाजीराव नाईक यांनी १९९५ पासून कायम राजकीय संघर्ष केला आहे. यश अपयश आले तरी त्यांनी हार न मानता कामात सातत्य ठेवले आहे.त्यांच्या राष्ट्रवादीत येण्याने  महाराष्ट्रात  राष्ट्रवादी मोठा पक्ष म्हणून नावारूपास  येईल. आम्ही महाराष्ट्रात जेवढ्या जागा लढवू त्यातील जास्ती जास्त जागा निवडून आणू. शिवाजीराव  यांच्या आजच्या पाडव्याच्या मुहूर्तावर झालेल्या पक्ष प्रवेशाचा परिणाम २०२४ ला दिसून येईल.  शरद पवार साहेब विकासाची मोठी शक्ती आहे . गुढीपाडव्याच्या दिवशी नाईक यांचे स्वागत करत असताना आनंद होतोय . भाजप रोज म्हणत मंत्री फुटणार , आमदार फुटणार आम्ही बोलत नाही काम करतो . येणाऱ्या निवडणुकीत राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समोर आल्याशिवाय राहणार नाही असा सूचक इशाराही त्यांनी दिला .

शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच आली नाही- जयंतराव पाटील | Shivajirao Naik and we never had a personal bitterness - Jayantrao Patil 

शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच आली नाही- जयंतराव पाटील | Shivajirao Naik and we never had a personal bitterness - Jayantrao Patil 
 
शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच आली नाही- जयंतराव पाटील | Shivajirao Naik and we never had a personal bitterness - Jayantrao Patil 

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments