BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा आगार अंधारात अन प्रवाशी व कर्मचारी पाण्याविना व्याकूळ | Shirala depot in the dark ; passengers and staff without water

 शिराळा  :  गेले आठवड्यापासून शिराळा बसस्थानक खंडित विद्युत पुरवठ्यामुळे अंधारात असून  ऐन उन्हाळ्यात प्रवाशी व कर्मचारी पाण्याविना व्याकुळा झाले आहेत. विजेसाठी १६ तास  जनरेटरचा वापर करावा लागत आहे. वीज जोडणीच्या  आगाराच्या अधिकाऱ्यांच्या मागणीला विद्युत वितरण कंपनीच्या अधिकार्यांनी केराची टोपली दाखवली आहे.   

 शिराळा आगार अंधारात अन प्रवाशी व कर्मचारी पाण्याविना व्याकूळ | Shirala depot in the dark ;  passengers and staff without water

     गेल्या आठवड्यापूर्वी शिराळा शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. त्यावेळी झाडांची फांदी पडून विदुतू पोल पडल्याने  विद्युत तारा तुटून  शिराळा बसस्थानकातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. या कालावधीत  एसटीच्या अधिकार्यांनी  वारंवार तक्रार करूनही याची दखल वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही. त्याचा फटका ऐन उन्हाळ्यात प्रवाशी व कर्मचारी यांना बसला आहे.

 शिराळा आगार अंधारात अन प्रवाशी व कर्मचारी पाण्याविना व्याकूळ | Shirala depot in the dark ;  passengers and staff without water

 शिराळा आगार अंधारात अन प्रवाशी व कर्मचारी पाण्याविना व्याकूळ | Shirala depot in the dark ;  passengers and staff without water

  विद्युत पुरवठा खंडित असल्याने  बसस्थानकावर असणाऱ्या  पाण्याच्या  टाकीत   विद्युत मोटर शिवाय पाणी जात  नाही. त्यामुळे आठ दिवसापासून बसस्थानकात पिण्यासाठी व स्वच्छतागृहात  पाण्याचा ठणठणाट आहे.. त्यामुळे या परिसरात  सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना पाण्यासाठी आगार परिसरात असणाऱ्या हॉटेलकडे धाव घ्यावी लागत आहे. मात्र स्वच्छतागृहात पाणी नसल्याने प्रवाशांची विशेषतः महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

 शिराळा आगार अंधारात अन प्रवाशी व कर्मचारी पाण्याविना व्याकूळ | Shirala depot in the dark ;  passengers and staff without water

  कोरोना व कर्मचारी संप  काळापासून बसस्थानक अडचणीत वाटचाल करत आहे. सध्या विद्युत पुरवठा खंडित असल्याने  वर्कशॉपमधील कामे व प्रशासकीय संगणकीय कामे  करण्यासाठी १६ तास  जनरेटर चालू ठेवावा लागत आहे. डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. वीज बिल भरुन ही वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे जनरेटर दररोज १६ तास चालू ठेवावा लागत आहे. दररोज पंचवीस ते तीस लिटर डिझेल खर्च म्हणजे जवळपास ३००० हजार रुपयांच्या भुर्दंड आगाराला सोसावा लागत आहे.  पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे कर्मचारी  दुपारच्या जेवणासाठी घरातून पाणी आणत आहेत.

 शिराळा आगार अंधारात अन प्रवाशी व कर्मचारी पाण्याविना व्याकूळ | Shirala depot in the dark ;  passengers and staff without water

 शिराळा आगार अंधारात अन प्रवाशी व कर्मचारी पाण्याविना व्याकूळ | Shirala depot in the dark ;  passengers and staff without water

 तक्रारीची दखल नाही 

 शिराळा बसस्थानकाध्ये गेल्या आठवड्यापासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने  पाणी नाही.  वीजवितरण कंपनीचे विद्युत  बील ही  वेळेवर भरलेले आहे. खंडित विद्युत पुरवठ्या बाबत सतत अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. तहसीलदार गणेश शिंदे यांना ही याबाबत माहिती दिली  आहे. अद्याप विद्युत पुरवठा सुरु नाही.  आज पासून प्रवाशांचे व कर्मचार्यांचे हाल होऊ नये म्हणून पाण्याचे टॅंकर सुरू केला  आहे. 

   विद्या कदम-आगार व्यवस्थापक

शिराळा आगार अंधारात अन प्रवाशी व कर्मचारी पाण्याविना व्याकूळ |
 Shirala depot in the dark ;  passengers and staff without water

 शिराळा आगार अंधारात अन प्रवाशी व कर्मचारी पाण्याविना व्याकूळ | Shirala depot in the dark ;  passengers and staff without water

 त्यामुळे आमचे ही दुर्लक्ष 

  एस टी बसस्थानकामध्ये झाडांच्या फांद्या पडून विद्युत तारा तुटण्याचा प्रकार प्रत्येक वर्षी घडत आहे. याबाबत आगाराकडून विद्युत तारा असणाऱ्या परिसरातील झाडांच्या फांद्या तोडल्या जात नाहीत. त्यांचे दुर्लक्ष असल्याने आमचे ही थोडे  दुर्लक्ष केले आहे. तिथला  विद्युत पोल उभा करताना कामगार पोलवरून पडला आहे. आमच्याकडे कामगार कमी असल्याने उद्या काम सुरु करणार  आहे.

 पी एम बुचडे उपकार्यकारी अभियंता

 शिराळा आगार अंधारात अन प्रवाशी व कर्मचारी पाण्याविना व्याकूळ | Shirala depot in the dark ;  passengers and staff without water

 शिराळा आगार अंधारात अन प्रवाशी व कर्मचारी पाण्याविना व्याकूळ | Shirala depot in the dark ;  passengers and staff without water

शिराळा आगार अंधारात अन प्रवाशी व कर्मचारी पाण्याविना व्याकूळ | Shirala depot in the dark ;  passengers and staff without water

शिराळा आगार अंधारात अन प्रवाशी व कर्मचारी पाण्याविना व्याकूळ | Shirala depot in the dark ;  passengers and staff without water

शिराळा आगार अंधारात अन प्रवाशी व कर्मचारी पाण्याविना व्याकूळ | Shirala depot in the dark ;  passengers and staff without water

शिराळा आगार अंधारात अन प्रवाशी व कर्मचारी पाण्याविना व्याकूळ | Shirala depot in the dark ;  passengers and staff without water

शिराळा आगार अंधारात अन प्रवाशी व कर्मचारी पाण्याविना व्याकूळ | Shirala depot in the dark ;  passengers and staff without water

शिराळा आगार अंधारात अन प्रवाशी व कर्मचारी पाण्याविना व्याकूळ | Shirala depot in the dark ;  passengers and staff without water

शिराळा आगार अंधारात अन प्रवाशी व कर्मचारी पाण्याविना व्याकूळ | Shirala depot in the dark ;  passengers and staff without water

-------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments