BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शाहीर सुकुमार पाटील यांना शाहीर भूषण पुरस्कार | Shahir Bhushan Award to Shahir Sukumar Patil

शिव न्यूज मध्ये जाहिरात देवून आपल्या व्यवसायाची वृद्धी करा | Grow your business by advertising in Shiv News
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
 
शाहीर सुकुमार पाटील यांना  शाहीर भूषण पुरस्कार | Shahir Bhushan Award to Shahir Sukumar Patil

   विज्ञानाच्या एकविसाव्या शतकात  शाहीर सुकुमार पाटील यांनी शाहिरीचे महत्व समाजाला पटवून देऊन आपली शाहिरी  कला टिकून ठेवली आहे. याचा रास्त अभिमान शिराळा तालुक्यातील  नागरिकांना असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांनी केले .
शाहीर सुकुमार पाटील यांना  शाहीर भूषण पुरस्कार | Shahir Bhushan Award to Shahir Sukumar Patil
 
                     .इंगरुळ ता. शिराळा  येथे  महाराष्ट्र शाहीर परिषदेचा शाहीर भूषण पुरस्कार शाहीर सुकुमार पाटील यांना मिळाल्याबद्दल आयोजित  त्यांचा  प्रसंगी बोलत होते.

शाहीर सुकुमार पाटील यांना  शाहीर भूषण पुरस्कार | Shahir Bhushan Award to Shahir Sukumar Patil

शाहीर सुकुमार पाटील यांना  शाहीर भूषण पुरस्कार | Shahir Bhushan Award to Shahir Sukumar Patil

                     यावेळी नाईक  म्हणाले, ग्रामीण भागातील गरीबीचे चटके सोसत इंगरुळ गावचे सुपुत्र सुकुमार पाटील यांनी शाहिरी कलेमधील आपले व्रत कायम जोपासले.  याची  उतराई म्हणून आज महाराष्ट्र शाहीर परिषद राज्यस्तरीय १२ व्या  अधिवेशनात  अक्कलकोट येथे  त्यांना शाहिर भूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.याचा  अभिमान शिराळा तालुक्यातील नागरिकांना आहे .

शाहीर सुकुमार पाटील यांना  शाहीर भूषण पुरस्कार | Shahir Bhushan Award to Shahir Sukumar Patil
 
                       यावेळी अरुण पाटील, राम ढोले,  चंद्रकांत पाटील , कुबेर कांबळे, राजू माळी, तानाजी ढोले, सुनील पोखलेकर, राजेंद्र  पाटील, शोभाताई पाटील, भारती पाटील, रुपाली पाटील, पायगोंडा पाटील उपस्थित होते.

शाहीर सुकुमार पाटील यांना  शाहीर भूषण पुरस्कार | Shahir Bhushan Award to Shahir Sukumar Patil
शाहीर सुकुमार पाटील यांना  शाहीर भूषण पुरस्कार | Shahir Bhushan Award to Shahir Sukumar Patil

शाहीर सुकुमार पाटील यांना  शाहीर भूषण पुरस्कार | Shahir Bhushan Award to Shahir Sukumar Patil

शाहीर सुकुमार पाटील यांना  शाहीर भूषण पुरस्कार | Shahir Bhushan Award to Shahir Sukumar Patil

शाहीर सुकुमार पाटील यांना  शाहीर भूषण पुरस्कार | Shahir Bhushan Award to Shahir Sukumar Patil

शाहीर सुकुमार पाटील यांना  शाहीर भूषण पुरस्कार | Shahir Bhushan Award to Shahir Sukumar Patil
शाहीर सुकुमार पाटील यांना  शाहीर भूषण पुरस्कार | Shahir Bhushan Award to Shahir Sukumar Patil
शाहीर सुकुमार पाटील यांना  शाहीर भूषण पुरस्कार | Shahir Bhushan Award to Shahir Sukumar Patil

शाहीर सुकुमार पाटील यांना  शाहीर भूषण पुरस्कार | Shahir Bhushan Award to Shahir Sukumar Patil

-------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------------------------

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments