BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

इफ्तार पार्टीत सत्यजित देशमुख | Satyajit Deshmukh at Iftar Party

 इफ्तार पार्टीत सत्यजित देशमुख | Satyajit Deshmukh at Iftar Party

 इफ्तार पार्टीत सत्यजित देशमुख | Satyajit Deshmukh at Iftar Party

Feature Slides

shiv news 

 

 इफ्तार पार्टीत सत्यजित देशमुख | Satyajit Deshmukh at Iftar Party

 इफ्तार पार्टीत सत्यजित देशमुख | Satyajit Deshmukh at Iftar Party

शिराळा :कोकरूड ता. शिराळा येथे गावातील मुस्लीम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. गावातील जातीय ,धार्मिक सलोखा कायम रहावा या भावनेतुन या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावेळी सांगली जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख प्रमुख उपस्थित होते.  

 इफ्तार पार्टीत सत्यजित देशमुख | Satyajit Deshmukh at Iftar Party

 

यावेळी बोलताना सत्यजित देशमुख म्हणाले :- रमजानच्या महिना हा प्रामुख्याने मुसलमान बांधवांच्यासाठी पवित्र महिना आहे. समाजातील जातीय सलोखा अबादीत राखण्यासाठी गावातील युवकांनी देशविघातक प्रव्रुत्तीपासुन सावध रहावे.सर्व जाती धर्मांचा आदर करावा. मानवता हाच खरा धर्म असुन जात पात न मानता सर्वांनी सलोख्याने राहायला हवे. 

 इफ्तार पार्टीत सत्यजित देशमुख | Satyajit Deshmukh at Iftar Party

 

 इफ्तार पार्टीत सत्यजित देशमुख | Satyajit Deshmukh at Iftar Party

     यावेळी सर्व मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा देण्यात आल्या. स्वागत प्रास्ताविक प्रा.ए. सी.पाटील यांनी केले. यावेळी माजी सरपंच श्रीरंग नांगरे, विकास नांगरे, मोहन पाटील, सेवा सोसायटीचे उपाध्यक्ष बाजीराव घोडे, अंकुश  नांगरे,रमेश पोतदार,  मोंहम्मद मुलाणी, गुलाब आत्तार, मुसासो हवलदार, आमीर मकानदार, उमर मुलाणी, बाळु आचारी बंडा मुलाणी, शब्बीर मुलाणी,अहमद नायकवडी  उपस्थित होते.

 इफ्तार पार्टीत सत्यजित देशमुख | Satyajit Deshmukh at Iftar Party









भारती



-----------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019


Post a Comment

0 Comments