BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा वाहतूक व्यवस्थेबाबत आराखडा तयार करा| Prepare a plan for Shirala transport system

शिव न्यूज मध्ये जाहिरात देवून आपल्या व्यवसायाची वृद्धी करा | Grow your business by advertising in Shiv News
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
 
शिराळा वाहतूक व्यवस्थेबाबत आराखडा तयार करा| Prepare a plan for Shirala transport system

 शिराळा:शिराळा नगरपंचायतीने वाहतूक व्यवस्थेबाबत एक आराखडा तयार करावा.  त्यानंतर नागरिकांच्या हरकती मागून  त्या नंतर पोलीस प्रशासन यांच्या सहकार्याने ठोस भूमिका घ्यावी अशी सूचना  तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली.

शिराळा वाहतूक व्यवस्थेबाबत आराखडा तयार करा| Prepare a plan for Shirala transport system

     येथील तहसीलदार कार्यालयात शहरातील वाहतूक  व्यवस्था याबाबत व्यापारी, नगरपंचायत पदाधिकारी , यांच्या संयुक्त बैठकीत बोलत होते. नगराध्यक्षा प्रतिभा पवार, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर , मुख्याधिकारीयोगेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिराळा वाहतूक व्यवस्थेबाबत आराखडा तयार करा| Prepare a plan for Shirala transport system

शिराळा वाहतूक व्यवस्थेबाबत आराखडा तयार करा| Prepare a plan for Shirala transport system

     यावेळी सोमवार पेठ , गुरुवार पेठ , एस टी बस स्थानक , लक्ष्मी चौक या  मुख्य रस्त्यावर  वाहनांची कोंडी होते. त्यामुळे योग्य प्रकारे नियोजन होणे आवश्यक आहे. यासाठी एक दिशा वाहतूक , सम विषम तारीख पार्किंग , माल उतरणे ,चढवणे याची वेळ ठरवावी , गाड्या पार्किंग साठी जागा उपलब्ध करणे  , बँका तसेच संस्थांना त्यांचे ग्राहकांना पार्किंग व्यवस्था करणे बाबत सूचना करणे याबाबत चर्चा झाली. घेतलेल्या निर्णयाबाबत नगरपंचायतने नागरिकांकडून हरकती मागावणे ,त्यानंतर दंड वसूल , ठिकाण याचा निर्णय घ्यावा असे शिंदे यांनी सांगितले.

शिराळा वाहतूक व्यवस्थेबाबत आराखडा तयार करा| Prepare a plan for Shirala transport system

     यावेळी व्यापाऱ्यांनी रस्त्यावर विक्रीसाठी साहित्य ठेऊ नये. मालाची चढ उतार झाल्यावर तेथून गाड्या हलवणे आवश्यक आहे. असे सांगितले. या बैठकीस उपनगराध्यक्ष विजय दळवी , सुनीता निकम , विश्वास कदम , अमोल पारेख , चंद्रकांत जाधव , किशोर मुळीक , सुविधा पाटील , किर्तीकुमार पाटील , संजय हिरवडेकर , सुनंदा सोनटक्के , आशाताई कांबळे, मोहन जिरंगे , सीमा कदम उपस्थित होते.शिराळा वाहतूक व्यवस्थेबाबत आराखडा तयार करा| Prepare a plan for Shirala transport system

वाहतूक व्यवस्थेबाबत आराखडा तयार करा| Prepare a plan for Shirala transport system

-------------------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------------------------

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments