BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

जोंधळेवाडी कुस्ती मैदानात पै.उदय खांडेकरची बाजी| Pa. Uday Khandekar's match at Jondhalewadi Wrestling Ground

शिव न्यूज मध्ये जाहिरात देवून आपल्या व्यवसायाची वृद्धी करा | Grow your business by advertising in Shiv News
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
 
जोंधळेवाडी  कुस्ती मैदानात पै.उदय खांडेकरची  बाजी| Pa. Uday Khandekar's match at Jondhalewadi Wrestling Ground 

तुरुकवाडी:  रेठरे  वारणा  पैकी जोंधळेवाडी येथे हनुमान जयंती उत्सवा निमित्त ग्रामस्थ व तानाजी  ठोंबरे मित्र परिवाराने आयोजित केलेल्या कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकाच्या लढतीमध्ये पै. उदय खांडेकर  यांनी बाजी मारली .

जोंधळेवाडी  कुस्ती मैदानात पै.उदय खांडेकरची  बाजी| Pa. Uday Khandekar's match at Jondhalewadi Wrestling Ground 

जोंधळेवाडी  कुस्ती मैदानात पै.उदय खांडेकरची  बाजी| Pa. Uday Khandekar's match at Jondhalewadi Wrestling Ground 

आखाडा पूजन दगडू ठोंबरे, श्रीपती ठोंबरे,पै.शामराव जोंधळे आकाराम ठोंबरे यांचे हस्ते झाले. पै. उदय खांडेकर व पै.अमोल बागाव यांच्यात प्रथम क्रमांकाची लढत अटीतटीची झाली . बागाव पेक्षा खांडेकर प्रथमपासूनच आक्रमक होता. पाचव्या मिनिटाअखेरीस खांडेकर याने हात काढून घिस्सा डावावर बागाव यास चितपट केले.

जोंधळेवाडी  कुस्ती मैदानात पै.उदय खांडेकरची  बाजी| Pa. Uday Khandekar's match at Jondhalewadi Wrestling Ground 

द्वितिय क्रमांकासाठी पै.अभिजित भोसले व पै. अभी भोसले यांच्यात झाली . अभिजित भोसले याने चौथ्या मिनिटास अभी भोसले यास एकचाक डावावर आस्मान दाखविले. तृतीय क्रमांकासाठी पै. दत्ता बाणकर व पै. महादेव झंजे यांच्यात प्रेक्षणिय लढत झाली .दहाव्या मिनिटाअखेरीस बाणकर यानेडंकी डावावर  विजयाला गवसणी घातली .

जोंधळेवाडी  कुस्ती मैदानात पै.उदय खांडेकरची  बाजी| Pa. Uday Khandekar's match at Jondhalewadi Wrestling Ground 

जोंधळेवाडी  कुस्ती मैदानात पै.उदय खांडेकरची  बाजी| Pa. Uday Khandekar's match at Jondhalewadi Wrestling Ground 

चतुर्थ क्रमांकाची लढत पै. सुरज पाटील व पै.प्रथमेश गुरव यांच्यात झाली. या लढतीमध्ये सुरज पाटील याने बाजी मारली . विजेत्या मल्लांना दत्तसेवा समुहाचे आनंदराव माईंगडे , बंडा पाटील रेठरेकर ,उपमहाराष्ट्र केसरी ,संपत जाधव  ,माजी पोलिस उपाध्यक्षीक बाजीराव पाटील , डोंबिवली भाजप प्रभाग अध्यक्ष तानाजी ठोंबरे, डाॅ. तुषार  ठोंबरे,जालिंदर पाटील, यांच्या हस्ते व उपस्थितीत बक्षिस वितरण करण्यात आले.

जोंधळेवाडी  कुस्ती मैदानात पै.उदय खांडेकरची  बाजी| Pa. Uday Khandekar's match at Jondhalewadi Wrestling Ground 

विजेते मल्ल पुढीलप्रमाणे -  नयन माईंगडे, साहिल पवार, विवेक पाटील, प्रताप माने, ओमकार जाधव, मयुर जाधव,सुरज कुंभार,प्रताप माने,भूषण पाटील,विश्वजित पाटील,कृष्णा पाटील,आदेश भोसले,विकास मोरबाळे,विशाल बिरांजे,अदित्य लाड,सुहास मोहिते,विराज सातारकर, अदिनाथ पाटील,रणवीर चौगूले,शुभम पाटील,अरविंद घराळे,एसराज खबाले ,व सुरज जाधव .पंच म्हणून शामराव जोंधळे,रोहित घोडे,आनंदा भोसले, उदय जोंधळे यांनी काम पाहिले.आभार मैदान सयोजक तानाजी ठोंबरे यांनी तर सुरेश जाधव यांनीनिवेदन केले  .

------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments