BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अन्यथा वीज वितरण कार्यालयावर आंदोलन | Otherwise agitation at the power distribution office

शिव न्यूज मध्ये जाहिरात देवून आपल्या व्यवसायाची वृद्धी करा | Grow your business by advertising in Shiv News
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
 
अन्यथा वीज वितरण कार्यालयावर आंदोलन | Otherwise agitation at the power distribution office

शिराळा:वीज वितरण कंपनीचा अनागोंदी कारभाराने सामान्य जनता व शेतकरी हैराण झाली आहे. शेती पंपाच्या वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे.  घरगुती वीज पुरवठ्यात अनियमित असल्याने  महावितरण कंपनी विरोधात लोकांच्यात मोठा रोष आहे. त्यामुळे  महावितरण कंपनीने आपला कारभार सुधारावा अन्यथा वीज वितरण कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा  भाजपा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांनी दिला आहे.

अन्यथा वीज वितरण कार्यालयावर आंदोलन | Otherwise agitation at the power distribution office
 
सत्यजित देशमुख म्हणाले, गेल्या दोन महिन्यापासून वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा नाहक त्रास सामान्य जनतेला बसत आहे. शेतीपंपाचे भारनियमन  अगोदरच शेतकऱ्यांवर लादले असताना. जादाचे भारनियमन केले जात आहे. अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बिघाड झाले आहेत .ते  बंद ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लावला जातो. कमी दाबाचा वीजपुरवठा वारंवार होत असल्याने शेती पंप बंद राहतात.अशा अनेक तक्रारी आहेत. पिके पाण्याअभावी वाळून जाण्याचा धोका निर्माण झालेला आहे.     

अन्यथा वीज वितरण कार्यालयावर आंदोलन | Otherwise agitation at the power distribution office

अन्यथा वीज वितरण कार्यालयावर आंदोलन | Otherwise agitation at the power distribution office

          गेल्या वर्षाच्या महापुरामुळे वीज वितरणचे पडलेले विजेचे डांब  अजूनही काही ठिकाणी बसवलेले नाहीत.तर चार-पाच वर्षांपूर्वी पासून शेती पंपाच्या वीज कनेक्शनची जोडणी देखील झालेली नाही. निव्वळ उडवा उडवीची उत्तरे या संबंधित अधिकाऱ्यांकडून ग्राहकांना व जनतेला मिळत आहेत. अनेक लोकांना वीज कनेक्शन न जोडता ही विजेची बिले दिली गेली आहेत. ही बाब अन्यायकारक असून वीज बिले थकली की अधिकारी वीज कनेक्शन  तोडणीसाठी येतात. परंतु शेतकर्‍यांना नियमित वीज देण्याचे नियोजन मात्र महावितरण कंपनी कडे नाही.

अन्यथा वीज वितरण कार्यालयावर आंदोलन | Otherwise agitation at the power distribution office

अन्यथा वीज वितरण कार्यालयावर आंदोलन | Otherwise agitation at the power distribution office

अन्यथा वीज वितरण कार्यालयावर आंदोलन | Otherwise agitation at the power distribution office

अन्यथा वीज वितरण कार्यालयावर आंदोलन | Otherwise agitation at the power distribution office
अन्यथा वीज वितरण कार्यालयावर आंदोलन | Otherwise agitation at the power distribution office

अन्यथा वीज वितरण कार्यालयावर आंदोलन | Otherwise agitation at the power distribution office

अन्यथा वीज वितरण कार्यालयावर आंदोलन | Otherwise agitation at the power distribution office

अन्यथा वीज वितरण कार्यालयावर आंदोलन | Otherwise agitation at the power distribution office

अन्यथा वीज वितरण कार्यालयावर आंदोलन | Otherwise agitation at the power distribution office

-------------------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------------------------

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments