BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

इंगरुळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन |Organizing various programs on the occasion of dr.Babasaheb Ambedkar's birth anniversary at Ingrul

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

शिराळा :  इंगरुळ (ता. शिराळा) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमउत्सव मंडळाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती  मंडळाचे अध्यक्ष रणजीत कांबळे यांनी दिली.

इंगरुळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन |Organizing various programs on the occasion of dr.Babasaheb Ambedkar's birth anniversary at Ingrul

यावेळी ते म्हणाले,  ११ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता प्रा. विजयकुमार जोखे यांचे  " शाहु ,फुले, आंबेडकरांचे विचार"  या विषयी, १२  एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता डॉ. श्रीमंत कोकाटे यांचे "राजश्री शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर" या विषयावर व्याख्यान होणार आहे.

इंगरुळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन |Organizing various programs on the occasion of dr.Babasaheb Ambedkar's birth anniversary at Ingrul

इंगरुळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन |Organizing various programs on the occasion of dr.Babasaheb Ambedkar's birth anniversary at Ingrul

१३  एप्रिल रोजी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा ,सामान्यज्ञान  स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले आहे.  सार्वजनिक स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. १४  एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता ध्वजारोहन. नऊ वाजता भीम जन्मोत्सव, दहा वाजता रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिर, संगीत खुर्ची, म्युझिक बॉल  गेम व सायंकाळी सहा वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

इंगरुळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन |Organizing various programs on the occasion of dr.Babasaheb Ambedkar's birth anniversary at Ingrul

१५  एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी या कार्यक्रमासाठी परिसरातील लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन भीम उत्सवचे  अध्यक्ष रणजित कांबळे ,उपाध्यक्ष आकाश कांबळे, खजिनदार स्वागत बनसोडे, आशिष कांबळे,अमोल कांबळे, सत्यजित कांबळे, प्रशांत कांबळे, रोहन कांबळे, मिलिंद कांबळे, धीरज कांबळे, अभिजित कांबळे, सुहास कांबळे, उत्कर्ष कांबळे ,रणजित कांबळे यांनी केले  आहे.

इंगरुळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन |Organizing various programs on the occasion of dr.Babasaheb Ambedkar's birth anniversary at Ingrul

इंगरुळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन |Organizing various programs on the occasion of dr.Babasaheb Ambedkar's birth anniversary at Ingrul

इंगरुळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन |Organizing various programs on the occasion of dr.Babasaheb Ambedkar's birth anniversary at Ingrul

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ 

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ 

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments