नानासाहेब महाडिक पुतळा अनावरण सोहळा| Nanasaheb Mahadik statue unveiling ceremony
दादांचे भाषण पाहण्यासाठी त्याच्या फोटोवर क्लिक करा
पेठ नका : नानासाहेब महाडिक यांची सम्राट आमदार व्हावा ही इच्छा देवेंद्र नक्की पूर्ण करतीलअसे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.
नानासाहेब महाडिक पुतळा अनावरण सोहळा| Nanasaheb Mahadik statue unveiling ceremony
पेठ नाका ता.वाळवा येथील नानासाहेब महाडीक शैक्षणिक संकुलात स्व. वनश्री नानासाहेब महाडीक यांच्या उभारलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व वाळवा-शिराळा को-ऑप. दूध डेअरीचे उद्घाटन आणि स्मृतीग्रंथ प्रकाशन सोहळ्या प्रसंगी बोलत होते.
नानासाहेब महाडिक पुतळा अनावरण सोहळा| Nanasaheb Mahadik statue unveiling ceremony
यावेळी चंद्रकांत दादा म्हणाले,सांगली,कोल्हापूर व सोलापूर या तीन जिल्ह्यातील महाडिक कुटुंबाचे कष्ट उपयोगात आणले तर महाराष्ट्रातील सत्ता स्थापण्यात त्यांची मोठी भूमिका असेल. देवेंद्र हे रत्नपारखी आहेत. त्यामुळे या कुटुंबावर त्यांनी लक्ष दिले आहे. २०१९ च्या निवडणुकीत सम्राटला समजावलं असत.पण आम्ही दोघे हीआमच्या गडबडीत होतो. सम्राटला सांगितले असते तु तरुण आहेस. तुला खूप भविष्य आहे. आपणास राज्य आणायचे आहे. अजून १५ आमदार असते तर राज्य आले असते. २० जागा अशा होत्या कि थोडं बोलण झालं असत तर त्या जागा मिळाल्या असत्या. परंतु त्यावेळी आपणास संधी कधी मिळणार म्हणून सम्राट उभा राहिला आणि शिवाजीराव नाईक पडले. भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला. सम्राट आणि राहुल यांनी वाळवा व शिराळा पुरते मर्यादित न रहाता जिल्हा उभा करायचा आहे.
नानासाहेब महाडिक पुतळा अनावरण सोहळा| Nanasaheb Mahadik statue unveiling ceremony
यावेळी उपस्थित होते .
नानासाहेब महाडिक पुतळा अनावरण सोहळा| Nanasaheb Mahadik statue unveiling ceremony
नानासाहेब महाडिक पुतळा अनावरण सोहळा| Nanasaheb Mahadik statue unveiling ceremony
-नानासाहेब महाडिक पुतळा अनावरण सोहळा| Nanasaheb Mahadik statue unveiling ceremony
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता कधीच नाही
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments