BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कुरळप पोलीस ठाण्यावर मोर्चा | Morcha at Kurlap police station

कुरळप पोलीस ठाण्यावर मोर्चा | Morcha at Kurlap police station
कुरळप पोलीस ठाण्यावर मोर्चा | Morcha at Kurlap police station

कुरळप पोलीस ठाण्यावर मोर्चा | Morcha at Kurlap police station
 
शिव न्यूज मध्ये जाहिरात देवून आपल्या व्यवसायाची वृद्धी करा | Grow your business by advertising in Shiv News
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
 
कुरळप पोलीस ठाण्यावर मोर्चा | Morcha at Kurlap police station

इस्लामपूर: ग्रामपंचायत सदस्यास अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांना तात्काळ बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत या मागणीसंदर्भात कुरळप ग्रामस्थांच्यावतीने शनिवार दि.१६ रोजी कुरळप पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणार असल्याचे निवेदन इस्लामपूर उपविभागीय अधिकारी यांना युवक क्रांती शेतकरी पॅनेलच्या वतीने देण्यात आले.

कुरळप पोलीस ठाण्यावर मोर्चा | Morcha at Kurlap police station
 
या निवेदनात म्हंटले आहे,१२ एप्रिल रोजी राजारामबापू पाटील सहकारी सोसायटीची निवडणूक झाली.यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कुरळप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांची होती. ती त्यांनी न करता आपण स्वतःच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असल्या प्रमाणे पोलीस ठाणे चालवले. विजयी उमेदवारांनी व त्यांच्या पॅनेल प्रमुखांनी कोणत्याही प्रकारे मिरवणुकीवेळी कायदा व सुव्यवस्थेचे पालन केले नाही. उलट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गावात बेकायदेशीरित्या मिरवणूक काढून दंगा केला.

कुरळप पोलीस ठाण्यावर मोर्चा | Morcha at Kurlap police station

कुरळप पोलीस ठाण्यावर मोर्चा | Morcha at Kurlap police station

  कायद्याचे उल्लंघन केले. त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई न करता आमच्या युवक क्रांती शेतकरी पॅनेलच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले. ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील यांच्या डोक्यात जबर मारहाण केली. यासंदर्भात सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांचेवर ३०७ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करा व कार्यकर्त्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत या संदर्भात मोर्चा काढण्यात येणार आहे. 
 
कुरळप पोलीस ठाण्यावर मोर्चा | Morcha at Kurlap police station

या निवेदनात विजयकुमार तातोबा पाटील,अशोक बाजीराव पाटील,सुभाष महादेव पाटील,मारुती श्रीपती जाधव,शिवाजी राजाराम पाटील,शिवाजी निवृत्ती देवकर,उत्तम सुभाष वायदंडे व पंडित मारुती देवकर आदी प्रमुखांच्या सह्या आहेत.

कुरळप पोलीस ठाण्यावर मोर्चा | Morcha at Kurlap police station

कुरळप पोलीस ठाण्यावर मोर्चा | Morcha at Kurlap police station

सदर ची स्पर्धा चार हाप मध्ये घेण्यात आली. प्रत्येक हापमध्ये आठ संघ असे एकूण 32 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी करून घेण्यात आले होते. या स्पर्धेचे ओमसाई स्पोर्टच्या वतीने अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा यशस्वी करण्याकरिता ओमसाई स्पोर्टचे खेळाडू विजय थोरबोले, वासीम मोमीन, रुपेश निकम, अमित निकम, रोहित निकम, संदीप उबाळे,  सुनील सुर्वे, राजेंद्र हिरवडे, सचिन गायकवाड,  दत्तात्रय कदम, प्रशांत खबाले, संदीप यादव,  विश्वजीत नलवडे, सुहास खोत, अजित गायकवाड, अनुज पवार  या सर्वांनी मिळून उत्कृष्ट नियोजन केले .

कुरळप पोलीस ठाण्यावर मोर्चा | Morcha at Kurlap police station

कुरळप पोलीस ठाण्यावर मोर्चा | Morcha at Kurlap police station

 या स्पर्धेमध्ये कर्नाटक राज्यातून आलेल्या संघातील संघनायक मुर्शिद याला उत्कृष्ट फलंदाज, तिरुपती मांगले संघाचा आयकॉन खेळाडू मोरगावचा अक्षय तावरे ,उत्कृष्ट गोलंदाज, फायनल सामन्यात सामनावीर विजय पावले, आणि या स्पर्धेमध्ये मालिकाविर साठी 32 इंची एज टीव्ही ठेवण्यात आली होती. त्याचा मानकरी कवठेमंकाळचा  आयकाँन  खेळाडू रांजणी संघाकडून खेळणार सुरेश कांबळे यास मालिकावीरची 32 इंची ऐेज टीव्ही देऊन गौरवण्यात आले.

कुरळप पोलीस ठाण्यावर मोर्चा | Morcha at Kurlap police station
कुरळप पोलीस ठाण्यावर मोर्चा | Morcha at Kurlap police station

कुरळप पोलीस ठाण्यावर मोर्चा | Morcha at Kurlap police station
कुरळप पोलीस ठाण्यावर मोर्चा | Morcha at Kurlap police station

कुरळप पोलीस ठाण्यावर मोर्चा | Morcha at Kurlap police station

कुरळप पोलीस ठाण्यावर मोर्चा | Morcha at Kurlap police station
 -------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments