BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आजी माजी आमदार आपल्या संघटीत ताकदीवर मतदार संघाचा कायापालट करतील- दिनकरराव नलावडे | MLA and former MLA will transform the constituency on the strength of their organization - Dinkarrao Nalawade

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

 आजी माजी आमदार आपल्या संघटीत ताकदीवर  मतदार संघाचा कायापालट करतील- दिनकरराव नलावडे | MLA and former MLA will transform the constituency on the strength of their organization - Dinkarrao Nalawade

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ 

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ 

आजी माजी आमदार आपल्या संघटीत ताकदीवर  मतदार संघाचा कायापालट करतील- दिनकरराव नलावडे | MLA and former MLA will transform the constituency on the strength of their organization - Dinkarrao Nalawade

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ 

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ 

 आजी माजी आमदार आपल्या संघटीत ताकदीवर  मतदार संघाचा कायापालट करतील- दिनकरराव नलावडे | MLA and former MLA will transform the constituency on the strength of their organization - Dinkarrao Nalawade

शिराळा :महाविकास आघाडी सरकारचा घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी प्रवेश करून शिराळा विधानसभा मतदार संघाच्या हिताला प्राधान्य दिले आहे. आमदार मानसिंगराव व शिवाजीराव नाईक हे आजी माजी आमदार आपल्या संघटीत ताकदीवर या मतदार संघाचा कायापालट करतील असे प्रतिपादन शिवसेना रायगड जिल्हा वाहतूक सेनेचे सचिव  दिनकरराव नलावडे यांनी केले.

 आजी माजी आमदार आपल्या संघटीत ताकदीवर  मतदार संघाचा कायापालट करतील- दिनकरराव नलावडे | MLA and former MLA will transform the constituency on the strength of their organization - Dinkarrao Nalawade

शिराळा  येथील संपर्क कार्यालयात शिवाजीराव नाईक यांनी भाजपमधून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्याबद्दल आयोजित सत्कार प्रसंगी बोलत होते. यावेळी  बिऊरचे सरपंच  सुखदेव पाटील, टाकवे ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कुंभार, रामचंद्र मोहिते उपस्थित होते.  

 आजी माजी आमदार आपल्या संघटीत ताकदीवर  मतदार संघाचा कायापालट करतील- दिनकरराव नलावडे | MLA and former MLA will transform the constituency on the strength of their organization - Dinkarrao Nalawade

 आजी माजी आमदार आपल्या संघटीत ताकदीवर  मतदार संघाचा कायापालट करतील- दिनकरराव नलावडे | MLA and former MLA will transform the constituency on the strength of their organization - Dinkarrao Nalawade

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments