BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू | Leopard dies in collision with unknown vehicle

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

अज्ञात वाहनाच्या धडकेत  बिबट्याचा मृत्यू | Leopard dies in collision with unknown vehicle 

अज्ञात वाहनाच्या धडकेत  बिबट्याचा मृत्यू | Leopard dies in collision with unknown vehicle 

अज्ञात वाहनाच्या धडकेत  बिबट्याचा मृत्यू | Leopard dies in collision with unknown vehicle 

शिराळा: नेर्ले ता. वाळवा येथे पुणे -बेंगलोर महामार्गावर  रिलायन्स पेट्रोल पंपा जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी  बिबट्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली.

अज्ञात वाहनाच्या धडकेत  बिबट्याचा मृत्यू | Leopard dies in collision with unknown vehicle 

याबाबत कासेगाव पोलिसांनी शिराळा वनविभागास माहिती  दिली. त्या नंतर वनक्षेत्रपाल सचिन जाधव, वनपाल सुरेश चरापले, वनरक्षक अमोल साठे , वनकर्मचारी बाबासाहेब गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. मादी जातीचा सुमारे अडीच ते तीन वर्षाचा आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत  बिबट्याचा मृत्यू | Leopard dies in collision with unknown vehicle 

अज्ञात वाहनाच्या धडकेत  बिबट्याचा मृत्यू | Leopard dies in collision with unknown vehicle 

उपवनसंरक्षक  विजय माने यांच्या मार्गदर्शनाखाली  इस्लामपूर येथील वनविभागाच्या कार्यालयात सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे, मानद वन्यजीव रक्षक डॉ. अजितकुमार पाटील ,वनक्षेत्रपाल सचिन जाधव यांच्या उपस्थितीत  डॉ. अंबादास  माडकर यांनी शवविच्छेदन केले. त्या नंतर बिबट्याचे दहन करण्यात आले.

अज्ञात वाहनाच्या धडकेत  बिबट्याचा मृत्यू | Leopard dies in collision with unknown vehicle 

अज्ञात वाहनाच्या धडकेत  बिबट्याचा मृत्यू | Leopard dies in collision with unknown vehicle 

अज्ञात वाहनाच्या धडकेत  बिबट्याचा मृत्यू | Leopard dies in collision with unknown vehicle 

अज्ञात वाहनाच्या धडकेत  बिबट्याचा मृत्यू | Leopard dies in collision with unknown vehicle 

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ 

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ 

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments