BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शुद्ध जल प्रकल्पाचा शुभारंभ |Launch of Pure Water Project

 शुद्ध जल प्रकल्पाचा शुभारंभ |Launch of Pure Water Project

  Feature Slides

shiv news 

 शुद्ध जल प्रकल्पाचा शुभारंभ |Launch of Pure Water Project

 शुद्ध जल प्रकल्पाचा शुभारंभ |Launch of Pure Water Project

शिराळा:फत्तेसिंगराव नाईक ( आप्पा ) सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने  प्रचिती दूध केंद्राच्या शेजारी सुरु  करण्यात आलेल्या शुद्ध जल प्रकल्पाचा शुभारंभ  संघाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक यांच्या हस्ते झाला.

 शुद्ध जल प्रकल्पाचा शुभारंभ |Launch of Pure Water Project

 यावेळी  नाईक म्हणाले ,संघाकडून नेहमीच विविध  सामाजिक उपक्रमास प्राधान्य दिले जाते.  याअंतर्गत रक्तदान शिबीर,पशुचिकीत्सा शिबीर , दूध उत्पादकांना माहिती देण्यासाठी अभ्यास दौरे , नैसर्गिक आपत्ती काळात वित्त सहाय्य करणे , धार्मिक कार्यात अन्नदान , अनुदानावरती स्वच्छ दूध निर्मिती साहित्य पुरवठा , वैरण विकास अंतर्गत मुरघास पिशवी पुरवठा असे सामाजिक उपयुक्त उपक्रम राबविले जातात .

 शुद्ध जल प्रकल्पाचा शुभारंभ |Launch of Pure Water Project

 शुद्ध जल प्रकल्पाचा शुभारंभ |Launch of Pure Water Project

 शुध्द जल प्रकल्प शुभारंभामुळे दूध संघाच्या माध्यमातुन सुरू होणा - या नुतन प्रकल्पात वाढ झालेली आहे . या मुळे परिसरातील  गरजुंना , पर्यटकांना  शुद्ध पाण्याची  उपलब्धता होणार आहे .या  प्रकल्पासाठी विरबॅक अॅनिमल हेल्थ केअर यांचे  सहकार्य मिळाले . संघामार्फत  लवकरच खाद्य व औद्योगिक प्रकल्पासाठी लागणा - या बर्फाच्या  निर्मितीचा  प्रकल्प सुरू करण्याचा मानस आहे .

 शुद्ध जल प्रकल्पाचा शुभारंभ |Launch of Pure Water Project

 यावेळी संघाचे संचालक संजय पाटील , बबन पाटील , अनिल पाटील , व्यवस्थापक दिनकर नायकवडी, कार्यकारी संचालक रविंद्र यादव , संघाचे सचिव जे. डी. साळुंखे , पशुवैद्यकीय अधिकारी डॉ . आर. टी. पाटील, संकलन अधिकारी सचिन साळुंखे ,संघाचे कर्मचारी उपस्थित होते .

 शुद्ध जल प्रकल्पाचा शुभारंभ |Launch of Pure Water Project

भारती

-----------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments