कुसूमताई नायकवडी यांनी संवेदनशील व ठाम निश्चियी या विचाराने काम करुन पुरोगामी महाराष्ट्राला दिशा देणेचे काम केले-प्रा.सुभाष कवडे | Kusumatai Nayakwadi worked with a sensitive and determined mind to give direction to progressive Maharashtra - Prof. Subhash Kavade
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
वेध स्थानिक घडामोडींचा
जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
कुसूमताई नायकवडी यांनी संवेदनशील व ठाम निश्चियी या विचाराने काम करुन पुरोगामी महाराष्ट्राला दिशा देणेचे काम केले-प्रा.सुभाष कवडे | Kusumatai Nayakwadi worked with a sensitive and determined mind to give direction to progressive Maharashtra - Prof. Subhash Kavade
कुसूमताई नायकवडी यांनी संवेदनशील व ठाम निश्चियी या विचाराने काम करुन पुरोगामी महाराष्ट्राला दिशा देणेचे काम केले-प्रा.सुभाष कवडे | Kusumatai Nayakwadi worked with a sensitive and determined mind to give direction to progressive Maharashtra - Prof. Subhash Kavade
वाळवा:कुसूमताई नायकवडी यांनी सामान्य कुटुंबाप्रमाणे प्रपंच न करता डॉ.नागनाथअण्णा सारख्या वादळी व्यक्तीमत्वाशी लग्न करुन समाजाचा प्रपंच करत संवेदनशील व ठाम निश्चियी विचाराने काम करुन पुरोगामी महाराष्ट्राला दिशा देणेचे काम केले असल्याचे प्रतिपादन प्रा. सुभाष कवडे यांनी केले.
कुसूमताई नायकवडी यांनी संवेदनशील व ठाम निश्चियी या विचाराने काम करुन पुरोगामी महाराष्ट्राला दिशा देणेचे काम केले-प्रा.सुभाष कवडे | Kusumatai Nayakwadi worked with a sensitive and determined mind to give direction to progressive Maharashtra - Prof. Subhash Kavade
वाळवा येथे कुसूमताई नायकवडी यांच्या 90 व्या जयंती निमित हुतात्मा किसन अहिर विद्यालय येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी हुत्त्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी होते. यावेळी कवडे म्हणाले, माईचा स्वभाव हा संवेदनशील होता तसेच ठाम निश्चियी होता, शिस्तप्रिय होत्या. लग्नानंतर त्यांनी शिक्षण पूर्ण केले. समाजातील वेगवेगळ्या प्रसंगाचा अभ्यास करुन शिक्षण,गरिबी,दुष्काळ व अन्यायाविरुध्द संघर्ष करण्यासाठी वाळव्याच्या भूमीमधून हजारो स्त्रिया विचाराने घडवून स्त्रियाची फौज तयार केली.
कुसूमताई नायकवडी यांनी संवेदनशील व ठाम निश्चियी या विचाराने काम करुन पुरोगामी महाराष्ट्राला दिशा देणेचे काम केले-प्रा.सुभाष कवडे | Kusumatai Nayakwadi worked with a sensitive and determined mind to give direction to progressive Maharashtra - Prof. Subhash Kavade
कुसूमताई नायकवडी यांनी संवेदनशील व ठाम निश्चियी या विचाराने काम करुन पुरोगामी महाराष्ट्राला दिशा देणेचे काम केले-प्रा.सुभाष कवडे | Kusumatai Nayakwadi worked with a sensitive and determined mind to give direction to progressive Maharashtra - Prof. Subhash Kavade
त्यामधूनच 1972 साली शेतसारा चळवळीमध्ये त्यांनी केलेल्या कामाचा विकास आजच्या पिढीने अभ्यास करण्यासारखा आहे. 1988 साली अखिल भारतीय दलित साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष म्हणून केलेले काम त्यांच्यातील साहित्यीकांची चुणूक दाखवून गेली. त्यांच्या पूर्ण जीवनाचा अभ्यास केल्यास एक शिक्षिका, एक साहित्यीका, सामाजिक कार्यकर्त्यां व डॉ.नागनाथअण्णा विना नायकवडी कुटुंबियांचा विकास करणारी माता म्हणून त्यांना अभ्यासावे लागेल.
कुसूमताई नायकवडी यांनी संवेदनशील व ठाम निश्चियी या विचाराने काम करुन पुरोगामी महाराष्ट्राला दिशा देणेचे काम केले-प्रा.सुभाष कवडे | Kusumatai Nayakwadi worked with a sensitive and determined mind to give direction to progressive Maharashtra - Prof. Subhash Kavade
साने गुरुजीच्या आईप्रमाणे त्यांनी आपली स्वत:ची मुले व शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी, विद्यार्थींना घडविले. त्या 1932 ते 17 जुलै 2019 अखेर आपले आयुष्य 87 वर्षे जगल्या. त्यातील सर्वाधिक आयुष्य दिनदलित, आदिवासी, शेतकरी कामगार यांच्या सुखासाठी कार्यरत राहिल्या.
कुसूमताई नायकवडी यांनी संवेदनशील व ठाम निश्चियी या विचाराने काम करुन पुरोगामी महाराष्ट्राला दिशा देणेचे काम केले-प्रा.सुभाष कवडे | Kusumatai Nayakwadi worked with a sensitive and determined mind to give direction to progressive Maharashtra - Prof. Subhash Kavade
कुसूमताई नायकवडी यांनी संवेदनशील व ठाम निश्चियी या विचाराने काम करुन पुरोगामी महाराष्ट्राला दिशा देणेचे काम केले-प्रा.सुभाष कवडे | Kusumatai Nayakwadi worked with a sensitive and determined mind to give direction to progressive Maharashtra - Prof. Subhash Kavade
प्राचार्य दिनकर पाटील म्हणाले, माईच्या जीवनावर भविष्यात व्याख्यान देणारे, निबंध लिहिणारे, पोवाडे करणारे, चित्ररुपी इतिहास सांगणारे आजच्या पिढीतील नवीन विद्यार्थी घडवावेत यासाठी थोरामोठ्याची जयंती व स्मृतीदिन साजरे करतो. माईंना आदर्श माता, आदर्श शिक्षिका, आदर्श जिल्हा परिषद सदस्या म्हणून अनेक पुरस्कार प्राप्त झाले. आजच्या विद्यार्थींनी त्यांच्या प्रमाणे जीवन जगण्यासाठी विचाराने प्रेरीत व्हावे हीच माईंना आदराजंली.
कुसूमताई नायकवडी यांनी संवेदनशील व ठाम निश्चियी या विचाराने काम करुन पुरोगामी महाराष्ट्राला दिशा देणेचे काम केले-प्रा.सुभाष कवडे | Kusumatai Nayakwadi worked with a sensitive and determined mind to give direction to progressive Maharashtra - Prof. Subhash Kavade
कुसूमताई नायकवडी यांनी संवेदनशील व ठाम निश्चियी या विचाराने काम करुन पुरोगामी महाराष्ट्राला दिशा देणेचे काम केले-प्रा.सुभाष कवडे | Kusumatai Nayakwadi worked with a sensitive and determined mind to give direction to progressive Maharashtra - Prof. Subhash Kavade
वैभव नायकवडी म्हणाले, आईंचा दिवस सकाळी 6 ते रात्री 11 असा होता. अत्यंत काटकसर, शिवणकाम, विणकाम, वाचन व खेळाडू निर्माण करणे हा तिचा छंद होता. कुटुंबामध्ये सर्वांना बरोबर घेऊन अण्णांच्या कार्यात मदत केली.
कुसूमताई नायकवडी यांनी संवेदनशील व ठाम निश्चियी या विचाराने काम करुन पुरोगामी महाराष्ट्राला दिशा देणेचे काम केले-प्रा.सुभाष कवडे | Kusumatai Nayakwadi worked with a sensitive and determined mind to give direction to progressive Maharashtra - Prof. Subhash Kavade
कुसूमताई नायकवडी यांनी संवेदनशील व ठाम निश्चियी या विचाराने काम करुन पुरोगामी महाराष्ट्राला दिशा देणेचे काम केले-प्रा.सुभाष कवडे | Kusumatai Nayakwadi worked with a sensitive and determined mind to give direction to progressive Maharashtra - Prof. Subhash Kavade
अण्णांच्या विषयी आमच्या कुटुंबाने कधीही तक्रार केली नाही. आजही आमच्या भावंडामध्ये तिच्या आठवणीने मन सुन्न होते. अण्णांच्या निधनानंतर आईने हुतात्मा शिक्षण व उद्योग समुहाचे आधारवड म्हणून काम केले. आज जरी काळाच्या ओघात ती निघून गेली असली तरी काम करताना त्यांचे अस्तित्व जाणवते.
कुसूमताई नायकवडी यांनी संवेदनशील व ठाम निश्चियी या विचाराने काम करुन पुरोगामी महाराष्ट्राला दिशा देणेचे काम केले-प्रा.सुभाष कवडे | Kusumatai Nayakwadi worked with a sensitive and determined mind to give direction to progressive Maharashtra - Prof. Subhash Kavade
कुसूमताई नायकवडी यांनी संवेदनशील व ठाम निश्चियी या विचाराने काम करुन पुरोगामी महाराष्ट्राला दिशा देणेचे काम केले-प्रा.सुभाष कवडे | Kusumatai Nayakwadi worked with a sensitive and determined mind to give direction to progressive Maharashtra - Prof. Subhash Kavade
स्वागत व प्रास्ताविक प्रा.राजा माळगी यांनी केले.या कार्यक्रमास डॉ.सुषमा नायकवडी, सौ.नंदिनी नायकवडी, सौ.विशाखा कदम, भगवान पाटील, दिनकर बाबर, अजित वाजे, बाळासाहेब पाटील, यशवंत बाबर, विठ्ठल चौगुले, जयकर चव्हाण, अरुण यादव, विष्णू खोत, भगवान अडिसरे, आनंदराव सुर्यवंशी, गंगाराम सुर्यवंशी, माणिक कदम उपस्थित होते. आभार मुख्याध्यापिका सौ.पी.के.चेंडके यांनी मांडले.
कुसूमताई नायकवडी यांनी संवेदनशील व ठाम निश्चियी या विचाराने काम करुन पुरोगामी महाराष्ट्राला दिशा देणेचे काम केले-प्रा.सुभाष कवडे | Kusumatai Nayakwadi worked with a sensitive and determined mind to give direction to progressive Maharashtra - Prof. Subhash Kavade
कुसूमताई नायकवडी यांनी संवेदनशील व ठाम निश्चियी या विचाराने काम करुन पुरोगामी महाराष्ट्राला दिशा देणेचे काम केले-प्रा.सुभाष कवडे | Kusumatai Nayakwadi worked with a sensitive and determined mind to give direction to progressive Maharashtra - Prof. Subhash Kavade
कुसूमताई नायकवडी यांनी संवेदनशील व ठाम निश्चियी या विचाराने काम करुन पुरोगामी महाराष्ट्राला दिशा देणेचे काम केले-प्रा.सुभाष कवडे | Kusumatai Nayakwadi worked with a sensitive and determined mind to give direction to progressive Maharashtra - Prof. Subhash Kavade
कुसूमताई नायकवडी यांनी संवेदनशील व ठाम निश्चियी या विचाराने काम करुन पुरोगामी महाराष्ट्राला दिशा देणेचे काम केले-प्रा.सुभाष कवडे | Kusumatai Nayakwadi worked with a sensitive and determined mind to give direction to progressive Maharashtra - Prof. Subhash Kavade
------------------------------------------------------------------------------
सम्राट आमदार होण्याचे नानासाहेबांचे स्वप्न देवेंद्र पूर्ण करतील
--------------------------------------------------------------------------------
तिथला ग्लास मला चालत नाही- देवेंद्र फडणवीस
---------------------------------------------------------------------
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता कधीच नाही

0 Comments