BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कुरळपला जय हनुमान पॅनेलने एकतर्फी बाजी | Kuralapala Jai Hanuman Panel won unilaterally

शिव न्यूज मध्ये जाहिरात देवून आपल्या व्यवसायाची वृद्धी करा | Grow your business by advertising in Shiv News
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
 
इस्लामपूर:कुरळप (ता. वाळवा) येथील राजारामबापू पाटील सहकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूकीत राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी.आर.पाटील  यांच्या नेतृत्वाखालील जय हनुमान पॅनेलने एकतर्फी बाजी मारत विरोधकांचा धुव्वा उडविला. विजयी उमेदवारांना साधारण १०२ मतांचे मताधिक्य मिळाले असून या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.

कुरळपला जय हनुमान पॅनेलने एकतर्फी बाजी | Kuralapala Jai Hanuman Panel won unilaterally

कुरळपला जय हनुमान पॅनेलने एकतर्फी बाजी | Kuralapala Jai Hanuman Panel won unilaterally
 
      विजयी उमेदवार व मिळालेली मते- सर्वसाधरण गट-भिमराव घनवट (२३५),केदार जाधव (२२९), दिनकर पाटील(२३४), माणिक पवार(२३२), सचिन  पाटील (२३४), तुकाराम  पाटील (२३४), जगन्नाथ  सातपुते (२३५), रघुनाथ सुतार (२३४), महिला राखीव- छाया देवकर (२५२), लाडुबाई  यादव (२४४), विमुक्त जाती,भटक्या जमाती व विशेष मागास - यशवंत  माने (२५३), अनुसूचित जाती- जमाती गट- जगन्नाथ  धनवडे (२५७), इतर मागासवर्गीय गट- इकबाल मुलाणी (२६०) .

कुरळपला जय हनुमान पॅनेलने एकतर्फी बाजी | Kuralapala Jai Hanuman Panel won unilaterally

कुरळपला जय हनुमान पॅनेलने एकतर्फी बाजी | Kuralapala Jai Hanuman Panel won unilaterally

      राजारामबापू  दूध संघाचे माजी संचालक विलासराव पाटील,वाळवा बझारचे उपाध्यक्ष डी.एल.पाटील,माजी उपसरपंच नंदकुमार कुलकर्णी,तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष नामदेव देवकर,माजी अध्यक्ष पी.जी.पाटील, माजी पं. स.सदस्य बाबूराव वायदंडे, सरपंच शोभा पाटील, कुरळप सर्व सेवा सोसायटीचे अध्यक्ष गणपतराव पाटील, हनुमान पाणी पुरवठा संस्थेचे अध्यक्ष जोतीराव माळी, महालक्ष्मी पाणी पुरवठा संस्थेचे अध्यक्ष अशोक देवकर, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खंडेराव घनवट, युवा नेते प्रणव पाटील,कुंदन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही पॅनेलच्या विजयासाठी परिश्रम घेतले.

कुरळपला जय हनुमान पॅनेलने एकतर्फी बाजी | Kuralapala Jai Hanuman Panel won unilaterally
 
     दरम्यान निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतिषबाजी केली. यावेळी गावाच्या मुख्य रस्त्यावरून विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली.

कुरळपला जय हनुमान पॅनेलने एकतर्फी बाजी | Kuralapala Jai Hanuman Panel won unilaterally

कुरळपला जय हनुमान पॅनेलने एकतर्फी बाजी | Kuralapala Jai Hanuman Panel won unilaterally
कुरळपला जय हनुमान पॅनेलने एकतर्फी बाजी | Kuralapala Jai Hanuman Panel won unilaterally

कुरळपला जय हनुमान पॅनेलने एकतर्फी बाजी | Kuralapala Jai Hanuman Panel won unilaterally

कुरळपला जय हनुमान पॅनेलने एकतर्फी बाजी | Kuralapala Jai Hanuman Panel won unilaterally

कुरळपला जय हनुमान पॅनेलने एकतर्फी बाजी | Kuralapala Jai Hanuman Panel won unilaterally

कुरळपला जय हनुमान पॅनेलने एकतर्फी बाजी | Kuralapala Jai Hanuman Panel won unilaterally

 -------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------------------------

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments