BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बिबट्याच्या हल्यात खिलार खोंडा मृत्यू Khilar Khonda dies in leopard attack

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

बिबट्याच्या हल्यात खिलार खोंडा मृत्यू Khilar Khonda dies in leopard attack

शिराळाबिबट्याच्या हल्यात खिलार खोंडा मृत्यू Khilar Khonda dies in leopard attack

बिबट्याच्या हल्यात खिलार खोंडा मृत्यू Khilar Khonda dies in leopard attack

 : कापरी (ता.शिराळा) येथे  बिबट्याच्या हल्यात उत्तम भिमराव पाटील यांच्या  जनावरांच्या  शेड मधील खिलार खोंडा मृत्यू झाला. ही घटना दुपारी घडली.

बिबट्याच्या हल्यात खिलार खोंडा मृत्यू Khilar Khonda dies in leopard attack
 
  घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, उत्तम  पाटील यांचे  इंगरुळ पाझर तलावाजवळील लव्ह्याचा माळ येथे जनावरांचे शेड आहे.  पाटील हे नेहमी प्रमाणे  सकाळी नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास जनावरांना पाणी व चार  घालून शेतामधील इतर कामास गेले होते. 

बिबट्याच्या हल्यात खिलार खोंडा मृत्यू Khilar Khonda dies in leopard attack

बिबट्याच्या हल्यात खिलार खोंडा मृत्यू Khilar Khonda dies in leopard attack

 दुपारी बाराच्या सुमारास बिबट्या शेडच्या कुडातून आत घुसला व त्याने खोंडावर हल्ला केला. या हल्यात खोंडाचा मृत्यू झाला.  पाटील हे दुपारी दोनच्या सुमारास जनावरांना पाणी व वैरण घालण्यासाठी परत आले असता त्यांच्या निदर्शनास सदर घटना आली. 

बिबट्याच्या हल्यात खिलार खोंडा मृत्यू Khilar Khonda dies in leopard attack
 
वनविभागाचे वनपाल चंद्रकांत देशमुख, वनपाल प्रकाश पाटील यांनी पंचनामा केला. या परिसरात   बिबट्याचे  ठसे आढळून आले आहेत.

बिबट्याच्या हल्यात खिलार खोंडा मृत्यू Khilar Khonda dies in leopard attack

बिबट्याच्या हल्यात खिलार खोंडा मृत्यू Khilar Khonda dies in leopard attack

बिबट्याच्या हल्यात खिलार खोंडा मृत्यू Khilar Khonda dies in leopard attack
बिबट्याच्या हल्यात खिलार खोंडा मृत्यू Khilar Khonda dies in leopard attack

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ 

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ 

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments