BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

काश्मीर ही अजूनही भळभळती जखम |Kashmir is still a lingering wound

शिव न्यूज मध्ये जाहिरात देवून आपल्या व्यवसायाची वृद्धी करा | Grow your business by advertising in Shiv News
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
 
 काश्मीर ही अजूनही भळभळती जखम |Kashmir is still a lingering wound

शिराळा:काश्मीर ही अजूनही भळभळती जखम असून  पाकव्याप्त काश्मीर प्रश्न सोडवायच्यावेळी आपण शांततेची कबुतरे उडवत होतो. त्यामुळे काश्मीर प्रश्न सुटू शकला नाही असे प्रतिपादन सिने अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी  केले.

 काश्मीर ही अजूनही भळभळती जखम |Kashmir is still a lingering wound

शिराळा येथील विवेकानंद व्याख्यान मालेत ,अज्ञात स्वातंत्र्य संग्राम या विषयावर प्रथम पुष्प गुंफताना  बोलत होते. यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष सुमंत महाजन, प्रा.बी.आर. शिंदे  प्रमुख उपस्थितीत होते.

 काश्मीर ही अजूनही भळभळती जखम |Kashmir is still a lingering wound

 काश्मीर ही अजूनही भळभळती जखम |Kashmir is still a lingering wound

या वेळीसोलापूरकर म्हणाले. की,१९४७  साली भारत स्वतंत्र झाला, पण त्या अगोदर १९३०  साली साडे तीन दिवसाचे स्वातंत्र्य सोलापूरने भोगले. या वेळी सोलापूरला मार्शल लॉ ही लागला होती. याची नोंद रशियाकडे आहे पण या सारख्या नोंदी  आपल्याकडे नाहीत. त्या कालखंडात रशियाने भारताला झुकते माप दिल्यानेच ब्रिटिशांनी पाकिस्तान निर्मितीची संकल्पना तयार केली.

 काश्मीर ही अजूनही भळभळती जखम |Kashmir is still a lingering wound

स्वातंत्र्य पूर्व काळात ब्रिटिशांच्या काळातील प्रशासकीय अधिकारी असणाऱ्या पण देशभक्त असलेल्या व्ही. पी.मेनन यांच्या शिवाय सरदार वल्लभ भाई पटेल  यांना देश एकत्र ठेवता आला नसता. परंतु त्यांचा इतिहास दुर्दैवाने लॉर्ड माऊंट बॅटन यांच्या नावावर छापला आहे. याच्या सारखे दुसरे कोणते दुर्दव नसेल असे ही त्यांनी सांगितले. अज्ञात स्वातंत्र संग्रामात अनेक महिलांवर  अत्याचार होत होते.

 काश्मीर ही अजूनही भळभळती जखम |Kashmir is still a lingering wound

 काश्मीर ही अजूनही भळभळती जखम |Kashmir is still a lingering wound

 त्यावेळी महात्मे काय करत होते.असा प्रश्न त्यांनी  उपस्थित करून आजही त्यांना आपण  महात्मे या नात्यांने मानतच गेलो.  २०१७  पूर्वीची व आत्ताची  काश्मीर मधील परिस्थिती वेगळी असून पाकिस्तानची अवस्था दात काढलेल्या वाघा सारखी झाली आहे. द काश्मीर फाईल्स या चित्रपटामुळे आजवर चुकीचा संदेश दिलेले लोक चांगलेच हादरले असल्याचे त्यांनी सांगितले.

 काश्मीर ही अजूनही भळभळती जखम |Kashmir is still a lingering wound

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविकात  श्रेयस महाजन यांनी केले.यावेळी दत्त पतसंस्थेचे संस्थापक   प्रा.पी. बी. कुलकर्णी ,माजी सरपंच प्रमोद नाईक ,माजी उपसरपंच सुनील कवठेकर ,प्राचार्य दीपक देशपांडे, सुनील जोशी,  वैभवी कुलकर्णी , प्रतापराव यादव ,सम्राटसिह शिंदे,प्रा. डी.एन.मिरजकर,  संतोष देशपांडे ,प्रा. नीता जोखे , उद्योजिका सुखदा महाजन उपस्थित होते.

 काश्मीर ही अजूनही भळभळती जखम |Kashmir is still a lingering wound

 काश्मीर ही अजूनही भळभळती जखम |Kashmir is still a lingering wound

 सूत्रसंचालन विनायक गायकवाड यांनी केले. संपूर्ण वंदेमातरम विजय पटवर्धन यांनी म्हटले , आभार बी. टी. निकम यांनी मानले.

 काश्मीर ही अजूनही भळभळती जखम |Kashmir is still a lingering wound

महिलेचा  विजेच्या  धक्क्याने  मृत्यू Woman dies of electric shock

-------------------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------------------------

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments