ऐतवडे खुर्दच्या मैदानात पै. प्रशांत शिंदेची बाजी |In the field of Aitwade Khurd. Prashant Shinde's bet

shiv news
शिव न्यूज: बातम्या वाचण्यासाठी फोटोवर क्लिक करा
ऐतवडे खुर्दच्या मैदानात पै. प्रशांत शिंदेची बाजी |In the field of Aitwade Khurd. Prashant Shinde's bet
ऐतवडे खुर्दच्या मैदानात पै. प्रशांत शिंदेची बाजी |In the field of Aitwade Khurd. Prashant Shinde's bet
ऐतवडे खुर्द( ता. वाळवा) येथे श्री भैरवनाथ यात्रा उत्सव निमित्त आयोजित कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या लढतीत पै. प्रशांत शिंदे (भोसले व्यायाम शाळा) याने पै. अरुण बोंगार्ड (मोतीबाग तालीम कोल्हापूर) याला पोकळ घिस्सा डावावर अस्मान दाखवले.
ऐतवडे खुर्दच्या मैदानात पै. प्रशांत शिंदेची बाजी |In the field of Aitwade Khurd. Prashant Shinde's bet
प्रथम क्रमांकाची कुस्ती माजी सरपंच बाळासो बाजीराव पाटील यांच्या स्मरणार्थ नागनाथ पाटील, उपसरपंच संभाजी पाटील, यांनी पुरस्कृत केली. पंच म्हणून पै.संदीप पाटील यांनी काम पाहिले.
वकील रोहित पाटील यांनी पुरस्कृत केलेल्या द्वितीय क्रमांकच्या कुस्तीत पै.राघू ठोंबरे ने पै. उदय खांडेकर वरती मात केली. या कुस्ती साठी पंच म्हणून सुखदेव पाटील यांनी काम पाहिले.
ऐतवडे खुर्दच्या मैदानात पै. प्रशांत शिंदेची बाजी |In the field of Aitwade Khurd. Prashant Shinde's bet
सचिन पाटील यांनी पुरस्कृत केलेल्या तृतीय क्रमांकाच्या कुस्तीत पै.श्रीमंत भोसलेंने पै. कुमार पाटील वरती गुणांवर विजय मिळवला.पंच म्हणून दिनकर पवार यांनी काम पाहिले.
ऐतवडे खुर्दच्या मैदानात पै. प्रशांत शिंदेची बाजी |In the field of Aitwade Khurd. Prashant Shinde's bet
कै. प्रल्हाद उर्फ प्रताप पाटील यांच्या स्मरणार्थ हर्षवर्धन पाटील यांनी पुरस्कृत केलेल्या चतुर्थ क्रमांकच्या कुस्तीत पै.शंकर माने ने पै.अजय कोरे वरती बॅक थ्रोने विजय मिळवला. पंच म्हणून बाजीराव यादव यांनी काम पाहिले.
ऐतवडे खुर्दच्या मैदानात पै. प्रशांत शिंदेची बाजी |In the field of Aitwade Khurd. Prashant Shinde's bet
ऐतवडे खुर्दच्या मैदानात पै. प्रशांत शिंदेची बाजी |In the field of Aitwade Khurd. Prashant Shinde's bet
कै. नामदेव पाटील यांच्या स्मरणार्थ अभिजीत पाटील व अजिंक्य पाटील यांनी पुरस्कृत केलेल्या पाचव्या क्रमांकच्या कुस्तीत पै. मोहन चव्हाण यांनी पै.दादा धरवडकर वरती मात केली.पंच म्हणून पै.प्रकाश पाटील यांनी काम पाहिले.विशेष प्रेक्षणीय महिला कुस्ती मध्ये कु. पै. पायल पाटील हिने पै. वैष्णवी पवार वरती मात केली. पै. रविंद्र पाटील (ऐतवडे खुर्द) यांनी पै. अमोल शेलार (कोल्हापूर) वरती मात केली.
ऐतवडे खुर्दच्या मैदानात पै. प्रशांत शिंदेची बाजी |In the field of Aitwade Khurd. Prashant Shinde's bet
नंतर झालेल्या कुस्ती मध्ये पै.अनिकेत पाटील, पै. संग्राम पाटील, पै.राहुल कोकरे, पै.दिग्विजय जाधव, पै. रामा माने , पै.प्रथमेश गुरव, पै.बजरंग गायकवाड यांनी चटकदार कुस्त्या करून प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवला. यामध्ये शंभराहून अधिक छोट्या-मोठ्या कुस्त्या झाल्या.
ऐतवडे खुर्दच्या मैदानात पै. प्रशांत शिंदेची बाजी |In the field of Aitwade Khurd. Prashant Shinde's bet
ऐतवडे खुर्दच्या मैदानात पै. प्रशांत शिंदेची बाजी |In the field of Aitwade Khurd. Prashant Shinde's bet
कोरोना काळात वैद्यकीय सेवा अखंडित पुरवणारे डॉ. सुनील धारवड ,डॉ.बाबासो पाटील यांचा सत्कार रामचंद्र देशमुख व सुखदेव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोग मधून सार्वजनिक अभियंतापदी निवड झाल्याबद्दल अक्षय पाटील आणि ज्योती पाटील यांचा सत्कार दिनकर पवार व शशिकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ऐतवडे खुर्दच्या मैदानात पै. प्रशांत शिंदेची बाजी |In the field of Aitwade Khurd. Prashant Shinde's bet
अनेक काटा आणि चटकदार कुस्त्या करून लोकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. सदर मैदानासाठी कुस्ती पंच म्हणून पै. दिनकर पवार पै. संदीप पाटील पै.मारुती माने,पै. बाबुराव पाटील, पै. दिनकर पाटील, तानाजी पाटील, सुनील वरपे, शशिकांत पाटील, प्रकाश पाटील , सुखदेव पाटील,पुंडलिक पाटील, रामचंद्र पाटील , अनिल पाटील ,प्रकाश पाटील, मोहन पाटील, हजीलाल शेख, अनिल पाटील, सचिन माळी, प्रमोद पाटील, ऋषिकेश पाटील यांनी काम पाहिले.
ऐतवडे खुर्दच्या मैदानात पै. प्रशांत शिंदेची बाजी |In the field of Aitwade Khurd. Prashant Shinde's bet
ऐतवडे खुर्दच्या मैदानात पै. प्रशांत शिंदेची बाजी |In the field of Aitwade Khurd. Prashant Shinde's bet
या मैदानासाठी पैलवान रविंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले. यासाठी महालक्ष्मी तालीम व्यायाम मंडळ व ग्रामस्थ यांनी मोलाचे सहकार्य केले.
ऐतवडे खुर्दच्या मैदानात पै. प्रशांत शिंदेची बाजी |In the field of Aitwade Khurd. Prashant Shinde's bet
सम्राट आमदार होण्याचे नानासाहेबांचे स्वप्न देवेंद्र पूर्ण करतील
--------------------------------------------------------------------------------
तिथला ग्लास मला चालत नाही- देवेंद्र फडणवीस
---------------------------------------------------------------------
0 Comments