BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास कार्यालयास टाळे ठोकू | If the power supply is not Continuous, lock the office

shiv news

शिव न्यूज: बातम्या वाचण्यासाठी फोटोवर क्लिक करा

 विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास  कार्यालयास टाळे ठोकू | If the power supply is not Continuous, lock the office

 विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास  कार्यालयास टाळे ठोकू | If the power supply is not Continuous, lock the office

   बागणी : वारंवार खंडीत होणाऱ्या  वीज पुरवठ्यामुळे  बागणी ता. ( वाळवा  ) येथील हातातोंडाशी आलेली ऊस, सोयाबीन पिके ऐन उन्हाळ्यात पाण्याअभावी सुकू लागली आहेत. गावाच्या हद्दीवर वाहणाऱ्या वारणा नदीच्या पाण्यावर  बागणी सह भोवतालच्या गावातील शेती अवलंबून आहे.परंतू काही दिवसापासून वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकरी व वीज ग्राहकांना खंडीत विजपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे.

 विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास  कार्यालयास टाळे ठोकू | If the power supply is not Continuous, lock the office

               शेतीसाठी दिला जाणारा आठ तास विद्युत पुरवठ्यापैकी एक तासभर ही विज शेतीसाठी मिळत नसून वारंवार बिघाड होणारे ट्रान्सफॉर्मर, जीर्ण झालेले डांब,मेन्टेनन्स चा अभाव याचा फटका शेती पिकांना बसत आहे. 

 विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास  कार्यालयास टाळे ठोकू | If the power supply is not Continuous, lock the office

 विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास  कार्यालयास टाळे ठोकू | If the power supply is not Continuous, lock the office

उन्हाळ्याच्या सुरवातीच्या फेब्रुवारी व मार्च मध्येच थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणने पुरवठा बंद करून वसुली केली. वीजपुरठा सुरळीत व्हावा यासाठी शेतकर्यांनी वीज बिले ही भरली, मात्र ऐन उन्हाळ्यात शेती पिकाला सुरळीत विज पुरवठा होत नसल्याने हातातोंडाशी आलेली पिके सुकत आहेत.शेतकर्यांचे खंडीत विजपुरवठ्यामुळे होणाऱ्या नुकसानीची दखल संबंधित महावितरण अधिकार्यांनी घेऊन लवकरात लवकर खंडीत वीज पुरवठा थांबवून तो सुरळीत करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

 विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास  कार्यालयास टाळे ठोकू | If the power supply is not Continuous, lock the office

वेळोवेळी होत असलेला खंडीत वीज पुरवठ्याने शेतकरी वर्गाला होणारा त्रास महावितरण विभागाने थांबवावा अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकु 

सतिश शेटे(प्रगतशील शेतकरी, बागणी)  

-----------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments