BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मधमाशांच्या हल्ल्यात शेकडो भाविक जखमी |Hundreds of devotees injured in bee attack

shiv news

शिव न्यूज: बातम्या वाचण्यासाठी फोटोवर क्लिक करा

मधमाशांच्या हल्ल्यात  शेकडो भाविक  जखमी |Hundreds of devotees injured in bee attack

मधमाशांच्या हल्ल्यात  शेकडो भाविक  जखमी |Hundreds of devotees injured in bee attack

ऐतवडे:येथील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रे दिवशी देवाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यासाठी आलेल्या भाविकांवर अचानकपणे झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यात  शेकडो भाविक  जखमी झाले असून मधमाशांच्या भीतीने अनेकांची तारांबळ उडाली.

मधमाशांच्या हल्ल्यात  शेकडो भाविक  जखमी |Hundreds of devotees injured in bee attack

ग्रामदैवत भैरवनाथ देवालयाच्या शेजारी शेकडो वर्षापूर्वीचे वडाचे व गोरख चिंचेचे मोठे वृक्ष आहेत.  या झाडावरती विविध प्रकारची पक्षी वानरसेना यांचे वास्तव्य आहे. याच वटवृक्षावर मधमाशांच्या पोळ्याचे वास्तव्य होते. गेल्या  दोन दिवसापूर्वीच भैरी सशाच्या हल्ल्यात मधमाशांचा उठाव झाला. त्यावेळीही मंदिरासमोरून ये - जा येणाऱ्या अनेक लोकांचा  त्यांनी चावा घेतला  होता.  त्यानंतर मधमाशा अचानक पणे निघून गेल्या . 

मधमाशांच्या हल्ल्यात  शेकडो भाविक  जखमी |Hundreds of devotees injured in bee attack

मधमाशांच्या हल्ल्यात  शेकडो भाविक  जखमी |Hundreds of devotees injured in bee attack

आज  अचानक यात्रेच्या पहिल्या दिवशी नैवद्य घेऊन येणाऱ्या भक्तांवर मधमाशांनी हल्ला चढविला.  त्यामुळे अनेक लोक जखमी झाले तर भीतीपोटी अनेक लोक इतरांच्या घरांकडे सैरभैर  धावू लागली.  या अचानक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यामुळे यात्रेकरूंची तारांबळ उडाली. येलूर प्राथमिक केंद्राचे  वैद्यकीय  पथक उपचार करत आहे.

मधमाशांच्या हल्ल्यात  शेकडो भाविक  जखमी |Hundreds of devotees injured in bee attack

          कोरोणाच्या संकटानंतर तब्बल दोन वर्षानंतर ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा या वर्षी  मोठ्या प्रमाणात भरवण्यात आले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात दुकाने , मनोरंजनासाठी हायड्रोलिक पाळणे यासह विविध साधन सामग्री येथे आलेली आहे. 

मधमाशांच्या हल्ल्यात  शेकडो भाविक  जखमी |Hundreds of devotees injured in bee attack

मधमाशांच्या हल्ल्यात  शेकडो भाविक  जखमी |Hundreds of devotees injured in bee attack

        ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा जोतिबाच्या चैत्र यात्रे नंतर पाचव्या दिवशी भरवण्यात येते. यात्रेच्या  मुख्य पूजा करण्यात येते.  काकड आरती झाल्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन बारा बलुतेदार यांना गाडी मधून भाजी भाकरी आंबील बैलगाडी मधून आज वाजत गाजत आणण्याची आज ही परंपरा  जोपासली जात  आहे .

जाहिरात 

मधमाशांच्या हल्ल्यात  शेकडो भाविक  जखमी |Hundreds of devotees injured in bee attack

औंढी कुस्ती मैदान  थेट प्रक्षेपण |Aundhi Wrestling Ground Live

-----------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------------------------

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments