ग्रामसेवक सुवीर पाटील यांच्या कुटुंबीयांना ग्रामसेवक संघटनेकडून मदत | Help from Gramsevak Sanghatana to the family of Gramsevak Suveer Patil

शिराळा: शिराळे खुर्द (ता. शिराळा) येथील अपघातात मृत्यू पावलेल्या ग्रामसेवक सुवीर पाटील यांच्या कुटुंबीयांना ग्रामसेवक संघटनेच्यावतीने गटविकास अधिकारी संतोष राऊत यांच्या हस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला.
ग्रामसेवक सुवीर पाटील यांच्या कुटुंबीयांना ग्रामसेवक संघटनेकडून मदत | Help from Gramsevak Sanghatana to the family of Gramsevak Suveer Patil
सुवीर पाटील हे फुफिरे ( ता.शिराळा ) येथे ग्रामसेवक म्हणून काम करत होते . शनिवारी २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ते सांगलीला कामानिमित्त गेले होते. साडेबाराच्या सुमारास सांगलीवाडीतून बायपास मार्गे येत येत असताना समोरून आलेल्या भरधाव रिक्षाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.
ग्रामसेवक सुवीर पाटील यांच्या कुटुंबीयांना ग्रामसेवक संघटनेकडून मदत | Help from Gramsevak Sanghatana to the family of Gramsevak Suveer Patil
यावेळी गटविकास अधिकारी संतोष राऊत, सहाय्यक गटविकास अधिकारी अरविंद माने , विस्तार अधिकारी प्रकश शिंदें, रवींद्र मठकरी, मनोज जाधव, नाना कारंडे, ग्रामसेवक महेश भोई , अरुण रेळेकर, सतिश पाटील, राजू राजमाने,अमोल बाबर, दिलीप डवरी, सुदाम गजरे आण्णा, संतोष साठे, सचिन मोरे, दिग्विजय राऊत उपस्थित होते.
ग्रामसेवक सुवीर पाटील यांच्या कुटुंबीयांना ग्रामसेवक संघटनेकडून मदत | Help from Gramsevak Sanghatana to the family of Gramsevak Suveer Patil
ग्रामसेवक सुवीर पाटील यांच्या कुटुंबीयांना ग्रामसेवक संघटनेकडून मदत | Help from Gramsevak Sanghatana to the family of Gramsevak Suveer Patil
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता कधीच नाही
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments