SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL
वाढदिवसाचा खर्च टाळून मुकबधीर व उर्दू शाळेला मदत | Help Mukbadhir and Urdu school by avoiding birthday expenses

शिराळा: वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत सामाजिक बांधिलकी म्हणून मंदार उबाळे यांनी शिराळा येथे मुक बधीर शाळेला ५००१ रुपयाची मदत तर व जि. प. उर्दू शाळा येथे विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व वह्या पेन वाटप करण्यात आले.
वाढदिवसाचा खर्च टाळून मुकबधीर व उर्दू शाळेला मदत | Help Mukbadhir and Urdu school by avoiding birthday expenses
यावेळी राम जाधव,अवधूत उबाळे, इरफान मोमीन, ऋषिकेश हिरवडेकर, राज कांबळे, काका नलवडे, सकिब मोमीन, विकी सावंत, सोहम उबाळे, बाबु थोरात, झाकीर दिवाण, शाहरुख मुल्ला, आर्यन शिंदे उपस्थित होते. वाढदिवसाचा खर्च टाळून मुकबधीर व उर्दू शाळेला मदत | Help Mukbadhir and Urdu school by avoiding birthday expenses
वाढदिवसाचा खर्च टाळून मुकबधीर व उर्दू शाळेला मदत | Help Mukbadhir and Urdu school by avoiding birthday expenses
वाढदिवसाचा खर्च टाळून मुकबधीर व उर्दू शाळेला मदत | Help Mukbadhir and Urdu school by avoiding birthday expenses
वाढदिवसाचा खर्च टाळून मुकबधीर व उर्दू शाळेला मदत | Help Mukbadhir and Urdu school by avoiding birthday expensesᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
वेध स्थानिक घडामोडींचा
जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
0 Comments