BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

युवकांनी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा | Ghagar Morcha on Gram Panchayat by youth

युवकांनी  ग्रामपंचायतीवर घागर  मोर्चा Ghagar Morcha on Gram Panchayat by youth

शिव न्यूज मध्ये जाहिरात देवून आपल्या व्यवसायाची वृद्धी करा | Grow your business by advertising in Shiv News
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
 
युवकांनी  ग्रामपंचायतीवर घागर  मोर्चा Ghagar Morcha on Gram Panchayat by youth

युवकांनी  ग्रामपंचायतीवर घागर  मोर्चा Ghagar Morcha on Gram Panchayat by youth

शिराळा :भाटशिरगाव (ता.शिराळा)  येथील राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत सुरू असलेल्या पाणी योजनेचे काम रखडल्याने संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करून झालेल्या कामाची चौकशी करा.  उर्वरित काम तात्काळ पूर्ण करून गावाला मुबलक पाणी पुरवठा करावा या मागणीसाठी युवकांनी  ग्रामपंचायतीवर घागर  मोर्चा काढला.

युवकांनी  ग्रामपंचायतीवर घागर  मोर्चा Ghagar Morcha on Gram Panchayat by youth

      ६९  लाख रुपये खर्चाची ही योजना २०१८-१९  मध्ये मंजुर आहे.  गेली दोन-अडीच वर्ष झाले या योजनेचे काम रखडले आहे.  झालेले काम निकृष्ट दर्जाचे असून ग्रामस्थांनी काही सूचना मांडायचा प्रयत्न केल्यास ठेकेदारांकडून चुकीच्या पद्धतीने वागणूक मिळत आहे. या योजनेचे काम अंदाज पत्रकाप्रमाणे करण्यात आलेले नाही. निकृष्ट व दर्जाहीन काम झाले असताना देखील जवळपास ९०  टक्के कामाचे बिल काढले  आहे. 

युवकांनी  ग्रामपंचायतीवर घागर  मोर्चा Ghagar Morcha on Gram Panchayat by youth

युवकांनी  ग्रामपंचायतीवर घागर  मोर्चा Ghagar Morcha on Gram Panchayat by youth

पाण्याच्या टाकीमध्ये जाणारी मुख्य पाईपलाईन ही  काही ठिकाणी उघड्यावरती टाकण्यात आली आहे. पावसाने ही पाईपलाईन वाहुन जाण्याचा धोका आहे. सटाले वस्ती कडे जाणाऱ्या पाईप चुकीच्या पद्धतीने पुरले ती  फुटण्याचा धोका आहे. गावातील अंतर्गत पाईपलाईन ही  एक ते दीड फूट खुदाई करूनच पुरली असल्याने पाईप लाईन फुटण्याचा धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे  ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करून झालेल्या कामाची चौकशी करावी अशी मागणी युवकांनी  केली. 

युवकांनी  ग्रामपंचायतीवर घागर  मोर्चा Ghagar Morcha on Gram Panchayat by youth

यावेळी अंकूश देसाई, तुषार देसाई , योगेश देसाई,  कुलदीप देसाई , संदीप गुरव,  सौरभ देसाई,  रामभाऊ सुतार, विक्रम देसाई, सत्यजित देसाई, अक्षय देसाई,  अक्षय सांगोळे,  अमित देसाई, विघ्नेश देसाई, कल्पेश गुरव, मारुती देसाई, रणजित देसाई, सागर देसाई,बाबुराव देसाई, सचिन सुतार, अजित देसाई, नयन देसाई, अर्जुन देसाई  उपस्थित होते.

------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments