BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

२५ महिलांना मोफत भारत गॅस वाटप | Free India gas distribution to 25 women

shiv news

शिव न्यूज: बातम्या वाचण्यासाठी फोटोवर क्लिक करा

२५  महिलांना मोफत  भारत गॅस वाटप | Free India gas distribution to 25 women

२५  महिलांना मोफत  भारत गॅस वाटप | Free India gas distribution to 25 women

शिराळा: कांदे व मांगले ता शिराळा येथे दुसऱ्या टप्प्यात २५  महिलांना मोफत  भारत गॅस वाटप करण्यात आले.हे वितरण  विराज  गॅस एजन्सी कोडोली यांच्या माध्यमातून मांगले येथील गॅस वितरण सेवा केंद्र चालक पत्रकार   विजय गराडे यांच्या विशेष प्रयत्नातुन  प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेतुन वितरण  करण्यात आले.  

२५  महिलांना मोफत  भारत गॅस वाटप | Free India gas distribution to 25 women
 
कांदे येथे  माजी सरपंच सुविर चव्हाण  यांच्या हस्ते वाटप करण्यात आले . यावेळी यावेळी  भारत गॅस एजन्सीचे अधिकारी बी. एस. पाटील, कांदे विकास सोसायटीचे अध्यक्ष संजय पाटील, माजी उपसरपंच दिलीप पाटील, दत्तात्रय शिंदे  उपस्थित होते .  विराज गॅसचे  अधिकारी दिलीप खटावकर यांनी महिलांना गॅस व योजनेबद्दल  माहिती  दिली.  विजय गराडे यांनी आभार मानले.

२५  महिलांना मोफत  भारत गॅस वाटप | Free India gas distribution to 25 women

२५  महिलांना मोफत  भारत गॅस वाटप | Free India gas distribution to 25 women
भारती शिंदे यांचे निधन | Bharti Shinde passes away

-----------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments