BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अपघातात पिता पुत्राचे डोके झाले धडा वेगळे। Father-and-son-lost their-heads-in-an-accident

शिव न्यूज मध्ये जाहिरात देवून आपल्या व्यवसायाची वृद्धी करा | Grow your business by advertising in Shiv News
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३

भरधाव डंपरने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत अंकुश शिवाजी साळुंखे ( वय ४० ) , आदित्य अंकुश साळुंखे ( वय १४ ) पिता पुत्र जागीच ठार झाले तर पत्नी सोनाली अंकुश साळुंखे ( वय ३४ रा . हजारमाची ) या गंभीर जखमी झाल्या आहेत . या अपघातातील मृतांची डोकी धडावेगळी झाली होती .

अपघातात पिता पुत्राचे डोके झाले धडा वेगळे। Father-and-son-lost their-heads-in-an-accident 

अपघातात पिता पुत्राचे डोके झाले धडा वेगळे। Father-and-son-lost their-heads-in-an-accident 

      हा अपघात आष्टा - इस्लामपूर रस्त्यावर मंगळवारी सकाळी ९ वाजता झाला . पोलिस निरिक्षक अजीत सिद्ध , सहाय्यक पोलीस निरीक्षक मनमित राऊत यांनी घटनास्थळी भेट देवून मदतकर्य केले . यबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी , मयत अंकुश हे पत्नी सोनाली , मुलगा आदित्य यांना घेवुन सीडी डीलक्स मोटरसायकलवरून आष्ट्याकडून इस्लामपूरच्या दिशेने निघाले होते . 

अपघातात पिता पुत्राचे डोके झाले धडा वेगळे। Father-and-son-lost their-heads-in-an-accident

आहिरवाडी फाटा वळणावर आले असता इस्लामपूर कडून आष्ट्याकडे निघालेल्या भरधाव डंपरने साईड बदलून मोटरसायकलला जोरदार धडक दिली . धडक इतकी जोरदार होती की धडकेत अंकुश व आदित्य दोघे जागीच ठार जाले . तर सोनाली या गंभीर जखमी झाल्या . डंपर चालकांने बेदरकापणे डंपर न थांबवता आष्ट्याच्या दिशेने पळविला . घटनास्थळी प्रवाशांची गर्दी झाली . पोलिसांना माहिती दिली . घटनास्थळीचे चित्र पाहून लोक चक्रावले होते . 

अपघातात पिता पुत्राचे डोके झाले धडा वेगळे। Father-and-son-lost their-heads-in-an-accident 

आदित्यच्या डोक्यावरुन चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला होता . तर अंकुश यांच्या धडाला डोकंच नव्हते . उपस्थीत सर्वचजण परिसरात डोक्याचा शोध घेत होते . पोलिस निरिक्षक अजीत सिद , मनमित राऊत घटनास्थळी आले . नागरिकांनी माहिती दिली .अंकुश यांचे डोके डंपर मधे अडकून पुढे गेल्याचे समजले . पोलिसांकडून डोके मिळलण्यासाठी डंपरचा शोध सुरु होता . घटनास्थळाचे दृश्य मन हेलवणारे होते . गाडीचे पुढील चाक तुटले होते . मेंदू इतस्ततः पडला होता . रुग्णवाहिका चालक साजन अवघडे , ओंकार डांगे यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवले . घटना स्थळ रक्तरंजीत झाले होते .

अपघातात पिता पुत्राचे डोके झाले धडा वेगळे। Father-and-son-lost their-heads-in-an-accident  

अपघातात पिता पुत्राचे डोके झाले धडा वेगळे। Father-and-son-lost their-heads-in-an-accident 

अपघातात पिता पुत्राचे डोके झाले धडा वेगळे। Father-and-son-lost their-heads-in-an-accident
अपघातात पिता पुत्राचे डोके झाले धडा वेगळे। Father-and-son-lost their-heads-in-an-accident

अपघातात पिता पुत्राचे डोके झाले धडा वेगळे। Father-and-son-lost their-heads-in-an-accident

अपघातात पिता पुत्राचे डोके झाले धडा वेगळे। Father-and-son-lost their-heads-in-an-accident

अपघातात पिता पुत्राचे डोके झाले धडा वेगळे। Father-and-son-lost their-heads-in-an-accident

अपघातात पिता पुत्राचे डोके झाले धडा वेगळे। Father-and-son-lost their-heads-in-an-accident-------------------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------------------------

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments