BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

उपकार्यकारी अभियंत्यास शेतकऱ्यांचा घेराव | Farmers surrounded by Deputy Engineers

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

 उपअभियंत्यास  शेतकऱ्यांचा घेराव | Farmers surrounded by Deputy Engineers

शिराळा: अनेक वेळा डीपी दुरुस्तीची मागणी करूनही दुरुस्ती झाली नसल्याने उपकार्यकारी अभियंता प्रल्हाद बुचडे यांना घेराव घालून मागणी मान्य न झाल्यास वीज वितरण कंपनी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा  निवेदनाद्वारे देताना निगडी येथील  शेतकरी.

 उपअभियंत्यास  शेतकऱ्यांचा घेराव | Farmers surrounded by Deputy Engineers

शिराळा:निगडी ( ता.शिराळा ) येथील शेतकऱ्यांनी अनेक वेळा डीपी दुरुस्तीची मागणी करूनही दुरुस्ती झाली नसल्याने उपअभियंता प्रल्हाद बुचडे यांना घेराव घालून मागणी मान्य न झाल्यास वीज वितरण कंपनी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा  निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी दिला आहे.

 उपअभियंत्यास  शेतकऱ्यांचा घेराव | Farmers surrounded by Deputy Engineers

    येथील शेतकऱ्यांनी २लाख ६५ हजार रुपये भरून १९९७ ला स्वतः डीपी बसविला होता .त्यावर वीज वितरण कंपनीने क्षमतेपेक्षा जास्त वीज जोडणी केल्याने येथील शेतकऱ्यांना गेले दोन महिन्यांपासून शेतीला पाणी मिळालेले नाही .त्यामुळे ७ एकर ऊस वाळून गेला आहे.

 उपअभियंत्यास  शेतकऱ्यांचा घेराव | Farmers surrounded by Deputy Engineers

 वारंवार मागणी करूनही सदर दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे  ज्योतिर्लिंग पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष सर्जेराव यादव , वसंत साळुंखे , गणपती साळुंखे , आकाराम साळुंखे , सतीश साळुंखे, प्रकाश साळुंखे , दादासाहेब खोत , बाबा चव्हाण आदी शेतकऱ्यांनी उपअभियंता बुचडे यांना घेराव घालुन  निवेदन दिले.  जर ही मागणी पूर्ण नाही  तर वीज वितरण कंपनी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा  इशारा दिला.

 उपअभियंत्यास  शेतकऱ्यांचा घेराव | Farmers surrounded by Deputy Engineers

 उपअभियंत्यास  शेतकऱ्यांचा घेराव | Farmers surrounded by Deputy Engineers

 उपअभियंत्यास  शेतकऱ्यांचा घेराव | Farmers surrounded by Deputy Engineers

 उपअभियंत्यास  शेतकऱ्यांचा घेराव | Farmers surrounded by Deputy Engineers

 उपअभियंत्यास  शेतकऱ्यांचा घेराव | Farmers surrounded by Deputy Engineers

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments