BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

राजारामबापू कारखान्याची निवडणूक शेतकरी संघटना लढवणार |Farmers' Association will contest the election of Rajarambapu factory

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

इस्लामपूर: : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक शेतकरी संघटना लढवणार असल्याची माहिती  शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिली .  

राजारामबापू कारखान्याची निवडणूक शेतकरी संघटना लढवणार |Farmers' Association will contest the election of Rajarambapu factory
 
ते म्हणाले ,गेली अनेक वर्षे  नामदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा साखर कारखाना सुरु आहे. सभासद शेतकऱ्यांच्या दृष्टीने ऊसाला मिळणारा भाव हा महत्त्वाचा मुद्दा असतो. या कारखान्याची आर्थिक स्थिती पहिल्यापासूनच चांगली असल्याने, सुरुवातीच्या काळात स्पर्धात्मक भाव देण्याची या कारखान्याची परंपरा होती. परंतु  एफ.आर.पी चा कायदा आल्या पासून हा कमीत कमी शेतकऱ्यांना द्यावयाचा भाव सुद्धा एक रकमी दिला जात नाही. त्याचेही तुकडे-तुकडे करण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ही हालाखीची होत आहे. 

राजारामबापू कारखान्याची निवडणूक शेतकरी संघटना लढवणार |Farmers' Association will contest the election of Rajarambapu factory

राजारामबापू कारखान्याची निवडणूक शेतकरी संघटना लढवणार |Farmers' Association will contest the election of Rajarambapu factory

ऊस उत्पादनाचा वाढलेला खर्च रासायनिक खते, डिझेल, मजुरी इत्यादी व उत्तरप्रदेश,  गुजरात या शेजारील राज्यातील उसाचे भाव लक्षात घेता प्रतिटन रुपये ४००० या कारखान्यात मिळणे सुद्धा अशक्य नाही. उसाची तोड ही सभासद व कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची प्राधान्याने होणे.अपेक्षित असताना असे होत नाही. आडसाली ऊस २०-२२-२४महिने झाले. तरी ही ऊस तोडला जात नाही. परंतु कार्यक्षेत्राबाहेरील अपरिपक्व असा ऊस आणला जात आहे. त्यामुळे साखर कारखान्याच्या उताऱ्यावर ही गंभीर परिणाम होत आहे.

राजारामबापू कारखान्याची निवडणूक शेतकरी संघटना लढवणार |Farmers' Association will contest the election of Rajarambapu factory
 
 साखरेच्या उताऱ्यावर ऊसाचा दर ठरु लागल्या पासून सर्व साखर कारखाने रिकव्हरी कमी दाखवत आहेत. त्यास हाही कारखाना अपवाद नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना  प्रति टन उसाचा भाव कमी मिळत आहे. ऊसाचे क्षेत्र वाढले असल्याचा कांगावा करून शेतकऱ्यांच्या ऊस तोडी साठी अव्वाच्या सव्वा रकमा उकळल्या जात आहेत. फडातून गाडी बाहेर काढण्यासाठी ट्रॅक्टरची सोय करावी लागत आहे .प्रत्येक गाडीमागे २०० रुपये, ट्रक-ट्रॅक्टर मागे १००० रुपये द्यावे लागत आहेत. आत्ता तर एकरी ५०००-१०००० रुपये ची मागणी सुरू आहे. अशा चर्चा गावोगाव सुरू आहेत.

राजारामबापू कारखान्याची निवडणूक शेतकरी संघटना लढवणार |Farmers' Association will contest the election of Rajarambapu factory

 या पूर्वी अशा अनिष्ट प्रथा या कारखान्यात नव्हत्या. या प्रकारात कारखान्याच्या यंत्रणेने अटकाव करणे अपेक्षित होते, परंतु तसे न करता अशा प्रकारे तुटल्या जाणाऱ्या ऊसाच्या पावत्या देण्याचे काम व्यवस्थापन करीतआहे. त्यामुळे शेतकऱ्यांची वारेमाप लूट चालू आहे.

राजारामबापू कारखान्याची निवडणूक शेतकरी संघटना लढवणार |Farmers' Association will contest the election of Rajarambapu factory
 
स्वतः नामदार जयंत पाटील हे गेली ३५ वर्षे या विभागाचे नेतृत्व करीत आहेत. अनेक महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले आहे व करत आहेत. ते स्वतः आणि त्यांचे कार्यकर्ते या तालुक्याचा विकास केल्याच्या बाता हाणत आहेत. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, जयंत पाटलांनी नेतृत्व करायला सुरुवात केल्यापासून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे.

राजारामबापू कारखान्याची निवडणूक शेतकरी संघटना लढवणार |Farmers' Association will contest the election of Rajarambapu factory

राजारामबापू कारखान्याची निवडणूक शेतकरी संघटना लढवणार |Farmers' Association will contest the election of Rajarambapu factory

 शेतकरी कर्जबाजारी होत आहेत व याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे यातालुक्यातील शेती करणाऱ्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. शेती करणारे कर्जामध्ये अडकले आहेत. अशा परिस्थितीत येऊ घातलेल्या साखर कारखान्याच्या निवडणुकीत कारखान्याच्या सभासदांनी मोठ्या संख्येनेत्यांच्या कारभारास विरोध करण्यासाठी एकत्र यावे .

राजारामबापू कारखान्याची निवडणूक शेतकरी संघटना लढवणार |Farmers' Association will contest the election of Rajarambapu factory

.राजारामबापू कारखान्याची निवडणूक शेतकरी संघटना लढवणार |Farmers' Association will contest the election of Rajarambapu factory

राजारामबापू कारखान्याची निवडणूक शेतकरी संघटना लढवणार |Farmers' Association will contest the election of Rajarambapu factory

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments