BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मोबदला मिळाला नसल्याने तिसऱ्यांदा शेतकर्यांनी कालव्याचे काम बंद पाडले | Due to non-receipt of compensation, the farmers stopped work on the canal for the third time

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

शिराळा ,ता.४:  चिखली ता. शिराळा  येथे नाटोली मळा बाजूने  शेतकर्यांनी  कालव्याचे काम तिसऱ्यांदा  बंद पडून जोपर्यंत जमिनीचे दाम नाही,तोपर्यंत काम नाही असा इशारा  पाटबंधारे विभागास दिला आहे.

  मोबदला मिळाला नसल्याने तिसऱ्यांदा शेतकर्यांनी कालव्याचे काम बंद पाडले | Due to non-receipt of compensation, the farmers stopped work on the canal for the third time

     चिखली गावातून वारणा डावा कालवा जातो.  पाटबंधारे विभागाने येथील जमिनीचे  भूसंपादन न,कालव्याची कामे काही ठिकाणी सुरु केली होती. मात्र चिखली येथील शेतकर्यांना ३३ वर्षे   त्या जमिनींचा मोबदला दिलेला नाही.  जमिनीचा मोबदला व नुकसान भरपाई न मिळाल्याने तहसीदार कार्यालय येथे १  फेब्रुवारीला शेतकऱ्यांनी  उपोषण केले होते. यावेळी १७ फेब्रुवारीला प्रांताधिकारी यांची बैठक आयोजित करून तोडगा काढू असे लेखी आश्वासन दिल्या नंतर शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले होते.

  मोबदला मिळाला नसल्याने तिसऱ्यांदा शेतकर्यांनी कालव्याचे काम बंद पाडले | Due to non-receipt of compensation, the farmers stopped work on the canal for the third time

      १७ फेब्रुवारीच्या  बैठकीत  शेतकऱ्यांच्या कोणत्याच मागणीवरती प्रशासनाने समाधानकारक  उत्तर नाही दिले नाही. याउलट कालव्याचे काम सुरू करण्या बाबत आग्रह करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी जो पर्यंत मोबदला व नुकसान भरपाई मिळत नाही ,तोपर्यंत काम सुरू करू नये अशी भूमिका घेतली होती. 

  मोबदला मिळाला नसल्याने तिसऱ्यांदा शेतकर्यांनी कालव्याचे काम बंद पाडले | Due to non-receipt of compensation, the farmers stopped work on the canal for the third time

    आज पुन्हा एकदा काम सुरू करण्याचा ठेकेदार यांच्या मार्फत नाटोली मळा च्या शेजारी चिखली हद्दीत प्रयत्न झाला. त्यावेळी संतप्त  कालवा बाधित शेतकऱ्यांनी  काम बंद पाडले. यापूर्वी गायकवाड मळा व कांदे फाटा येथे प्रयत्न केले असता शेतकऱ्यांनी काम बंद पाडले होते. संबंधीत ठेकेदार व पाटबंधारे विभागाचे अधिकारी ,कर्मचारी घटनास्थळी आले असता सर्व शेतकऱ्यांनी जोपर्यंत जमिनीचा मोबदला व जमीन नुकसान भाडेपट्टा मिळत नाही तोपर्यंत काम सुरू करू नये अशी भूमिका घेतली. 

  मोबदला मिळाला नसल्याने तिसऱ्यांदा शेतकर्यांनी कालव्याचे काम बंद पाडले | Due to non-receipt of compensation, the farmers stopped work on the canal for the third time

  मोबदला मिळाला नसल्याने तिसऱ्यांदा शेतकर्यांनी कालव्याचे काम बंद पाडले | Due to non-receipt of compensation, the farmers stopped work on the canal for the third time

  मोबदला मिळाला नसल्याने तिसऱ्यांदा शेतकर्यांनी कालव्याचे काम बंद पाडले | Due to non-receipt of compensation, the farmers stopped work on the canal for the third time

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ 

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ 

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments