BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

डॉ . अर्चना शर्मा यांच्या आत्महत्या प्रकरणी शिराळा मेडिकल असोसिएशनच्यावतीने निषेध | Dr. Protest on behalf of Shirala Medical Association in the case of Archana Sharma's suicide

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

शिराळा: राजस्थान मधील दौसा  येथील डॉ . अर्चना शर्मा या महिला डॉक्टरने महिलेच्या मृत्यू प्रकरणी झालेल्या मानसिक छळ व खोट्या  आरोपातून  आत्महत्या केली. त्यामुळे या घटनेस जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई व्हावी असे निवेदन  शिराळा मेडिकल असोसिएशनच्या वतीने तहसीलदार गणेश शिंदे यांना देवून या घटनेचा निषेध व्यक्त केला. 

डॉ . अर्चना शर्मा यांच्या आत्महत्या प्रकरणी शिराळा मेडिकल असोसिएशनच्यावतीने निषेध | Dr. Protest on behalf of Shirala Medical Association in the case of Archana Sharma's suicide 

  या निवेदनात म्हटले आहे,  दौसा राजस्थान येथे प्रसुतीसाठी आलेल्या महिला रुग्णाचा अतिरक्तस्त्रावामुळे मृत्यू झाला. त्या महिलेस वाचविण्याचा  पुरेपूर प्रयत्न केलेल्या स्त्रीरोगतज्ञ डॉ . अर्चना शर्मा यांचा मयत  महिलेच्या नातेवाईकांनी , शासन यंत्रणेने मानसिक छळ केला. सतत  होणारे  खोटे आरोप व मानसिक छळ यामुळे  डॉ . अर्चना शर्मा यांनी आत्महत्या केली.. त्यामुळे या घटनेतील जबाबदार व्यक्तींना कडक शासन हाते.  या घटनेचा तीव्र निषेध केला.

डॉ . अर्चना शर्मा यांच्या आत्महत्या प्रकरणी शिराळा मेडिकल असोसिएशनच्यावतीने निषेध | Dr. Protest on behalf of Shirala Medical Association in the case of Archana Sharma's suicide

यावेळी डॉ.कृष्णा जाधव, डॉ. नितीन जाधव, डॉ. साईनाथ पाटील, डॉ. राजकुमार माळी,  डॉ. राहुल कदम, डॉ. प्रकाश मोरे, डॉ. जयदीप नलवडे उपस्थित होते. 

डॉ . अर्चना शर्मा यांच्या आत्महत्या प्रकरणी शिराळा मेडिकल असोसिएशनच्यावतीने निषेध | Dr. Protest on behalf of Shirala Medical Association in the case of Archana Sharma's suicide

डॉ . अर्चना शर्मा यांच्या आत्महत्या प्रकरणी शिराळा मेडिकल असोसिएशनच्यावतीने निषेध | Dr. Protest on behalf of Shirala Medical Association in the case of Archana Sharma's suicide

डॉ . अर्चना शर्मा यांच्या आत्महत्या प्रकरणी शिराळा मेडिकल असोसिएशनच्यावतीने निषेध | Dr. Protest on behalf of Shirala Medical Association in the case of Archana Sharma's suicide

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ 

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ 

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments