BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti celebrated with great enthusiasm with various activities

शिव न्यूज मध्ये जाहिरात देवून आपल्या व्यवसायाची वृद्धी करा | Grow your business by advertising in Shiv News
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti celebrated with great enthusiasm with various activities

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti celebrated with great enthusiasm with various activitie

शिराळा,ता.१४:  तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गेले दोन वर्षे कोरोनामुळे लोकांना सन व उत्सव साजरे करता आले नाहीत. त्यामुळे यावर्षी मोठ्या उत्साहात सान व उत्सव साजरे केले जात आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti celebrated with great enthusiasm with various activities

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti celebrated with great enthusiasm with various activities

 शिराळा नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्षा प्रतिभा पवार व  मुख्याधिकारी योगेश पाटील यांचे हस्ते  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले.  समाज मंदिर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व  गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पुजन करणेत आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti celebrated with great enthusiasm with various activities

 यावेळी उपनगराध्य्क्ष  विजय दळवी, सभापती आशाताई कांबळे , मोहन जिरंगे, नगरसेवक संजय हिरवडेकर , किर्तीकुमार पाटील, गौतम पोटे, नगरसेविका सुनंदा सोनटक्के , कार्यालयीन अधिक्षक सुविधा पाटील ,अर्चना गायकवाड,शरद पाटील ,  सुभाष इंगवले, संजय इंगवले,विजय शिंदे, मुनीर लंगरदार,काजोल शिंदे, प्रीती पाटील, आबाजी दिवाण,सदानंद टिळे , अवधुत इंगवले  उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti celebrated with great enthusiasm with various activities

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti celebrated with great enthusiasm with various activities

चिखली (ता. शिराळा)  येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्याच्या प्रतिमेचे पूजन सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक  यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच राजेंद्रसिंह नाईक, उपसरपंच सचिन पाटील, सदस्य, ग्रामस्थ, महिला उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti celebrated with great enthusiasm with various activities

 तरुण मित्र मंडळ वाचनालय शिराळा येथे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माजी उपसरपंच सुनील कवठेकर ,वाचनालयाचे अध्यक्ष बाळकृष्ण हसबनीस,उपाध्यक्ष दिनेश हसबनीस, कार्यवाह जयंत देशपांडे, सहकार्यवाह डॉ. सुनील जोशी, कोषाध्यक्ष  संतोष देशपांडे  सदस्य  विठ्ठल जोशी, सदस्य  श्रीकांत इनामदार, अनिरुद्ध महाजन, मकरंद अष्टेकर उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti celebrated with great enthusiasm with various activities

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti celebrated with great enthusiasm with various activities

आंबेडकरांच्या विचारांचे पाईक व्हा - सहदेव खोत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti celebrated with great enthusiasm with various activities

        भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर  जगतमान्य व्यक्तिमत्त्व होते . भारतीय समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांनी आयुष्य खर्च केले .राष्ट्रनिर्मितीसाठी त्यांच्या विचारांचे प्रत्येकाने पाईक झाले पाहिजे असे मत  शिक्षक, पत्रकार सहदेव खोत यांनी व्यक्त केले .ते कणदूर ता शिराळा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते .कणदूर चे उपसरपंच आनंदराव पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti celebrated with great enthusiasm with various activities

          कणदूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी झाली. सहदेव खोत म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकर  तत्कालीन समाजातील वाईट गोष्टी समूळ नष्ट करण्यासाठी मेहनत घेवून लोकांना नवी दिशा दिली . यावेळी संभाजी आतकीरे, संपत पाटील, संतोष कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले .

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti celebrated with great enthusiasm with various activities

          यावेळी संजय पाटील, ग्रा प सदस्य संग्राम कदम, भीमराव कांबळे, दिलीप कांबळे, , राजेंद्र कांबळे, सुजाता कांबळे, , जयवंत कांबळे, भगतसिंह कांबळे, गौतम कांबळे, संदीप कांबळे, उत्तम कांबळे, एकनाथ कांबळे,विजय सोरटे,  पोलीस पाटील बाबासाहेब वरेकर आदी उपस्थित होते .आभार भीमराव कांबळे यांनी मानले .

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti celebrated with great enthusiasm with various activities

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti celebrated with great enthusiasm with various activities

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti celebrated with great enthusiasm with various activities

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti celebrated with great enthusiasm with various activities

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti celebrated with great enthusiasm with various activities

शाहीर सुकुमार पाटील यांना  शाहीर भूषण पुरस्कार | Shahir Bhushan Award to Shahir Sukumar Patil

-------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------------------------

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments