BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

प्रेरणा लॅबोरेटरीमध्ये सवलतीच्या दरात रक्त तपासणी शिबीर | Discounted Blood Testing Camp at Prerna Laboratory

प्रेरणा लॅबोरेटरीमध्ये सवलतीच्या दरात रक्त तपासणी शिबीर | Discounted Blood Testing Camp at Prerna Laboratory

Feature Slides

shiv news 

 शिराळा : गोरक्षनाथ यात्रा व महाराष्ट्र  आणि  कामगार दिनाच्या निमित्ताने शिराळा येथील प्रेरणा लॅबोरेटरीच्यावतीने  एक सामाजिक बांधिलकीतून सुद्रृढ आरोग्य साप्ताह  म्हणून २८ एप्रिल ते ३ मे पर्यंत  सवलतीच्या दरात रक्त तपासणी शिबीराचे आयोजन केले आहे. 

प्रेरणा लॅबोरेटरीमध्ये सवलतीच्या दरात रक्त तपासणी शिबीर | Discounted Blood Testing Camp at Prerna Laboratory

 आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी  महत्वाच्या व आवश्यक चाचण्या अचूक रोग निदान होण्यासाठी  करून घेणे गरजचे आहे. कारण आजार बरा करण्यापेक्षा तो न होऊ देणे याकडे विशेष लक्ष देणे ही काळाची गरज बनली आहे. त्या साठी  आपल्या रक्ताची तपासणी सवलतीच्या दरात ( 3500  - ऐवजी फक्त 700 / - ) रुपयात   करून घ्या. या  तपासणीतून आपल्याला अशक्तपणा, किडनी ( मुत्र पिंड ), मधुमेह, लिव्हर ( यकृत ), रक्त व सर्व पेशींचे प्रमाण या बाबतची रक्त तपासणी , कोलेस्टेरॉल ( चरबी ) सर्व सात घटकांसह रक्त तपासणी , लठ्ठपणा व इतर तक्रारी बाबतची थॉयरॉईडची रक्त तपासणी या सर्व मिळून ६० प्रकारच्या रक्त तपासण्या फक्त रक्त | नमुन्यातूनच केल्या जाणार आहेत .ही तापसणी  जनरल डायग्नोस्टिक नवी मुंबई ( जी.डी. ) यांचे मार्फत करणार आहोत. तरी या संधीचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन प्रेरणा लॅबोरेटरीच्यावतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी ९८८१३३१२३६ व ९४२११२२७६३ कुरणे गल्ली शिराळा येथे संपर्क साधावा .

प्रेरणा लॅबोरेटरीमध्ये सवलतीच्या दरात रक्त तपासणी शिबीर | Discounted Blood Testing Camp at Prerna Laboratory

भारती

-----------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments