BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

श्री.शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र चॅम्पियन पै.संजय माने यांचे निधन | Death of Shri. Shivchhatrapati Sports Award winning Maharashtra Champion Sanjay Mane

shiv news

शिव न्यूज: बातम्या वाचण्यासाठी फोटोवर क्लिक करा

श्री.शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त  महाराष्ट्र चॅम्पियन पै.संजय  माने यांचे निधन | Death of Shri. Shivchhatrapati Sports Award winning Maharashtra Champion Sanjay  Mane

श्री.शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त  महाराष्ट्र चॅम्पियन पै.संजय  माने यांचे निधन | Death of Shri. Shivchhatrapati Sports Award winning Maharashtra Champion Sanjay  Mane

कोकरूड : कोकरूड (ता. शिराळा ) येथील  श्री.शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त  महाराष्ट्र चॅम्पियन पै.संजय बबन माने (वय ४९) यांचे आज दुपारी मुंबई येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.

श्री.शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त  महाराष्ट्र चॅम्पियन पै.संजय  माने यांचे निधन | Death of Shri. Shivchhatrapati Sports Award winning Maharashtra Champion Sanjay  Mane
 
श्री.शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त  महाराष्ट्र चॅम्पियन पै.संजय  माने यांचे निधन | Death of Shri. Shivchhatrapati Sports Award winning Maharashtra Champion Sanjay  Mane

 शालेय जीवनापासून त्यांनी कुस्तीमध्ये प्राविण्य मिळवले होते. पैलवान माने हे मुबई येथे रेल्वेमध्ये नोकरीस होते. त्यांच्या पैलवानकीच्या काळात त्यांनी कुस्तीमधे तीन वेळा महाराष्ट्र चॅम्पियन किताब मिळवला होता. त्यांच्या कुस्तीतील  योगदानाबद्दल त्यांना चार वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाने श्री.शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन गौरवले होते.

श्री.शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त  महाराष्ट्र चॅम्पियन पै.संजय  माने यांचे निधन | Death of Shri. Shivchhatrapati Sports Award winning Maharashtra Champion Sanjay  Mane

  त्यांच्या निधनामुळे एक खेळाडू व मार्गदर्शक हरवला आहे. त्यांच्या निधनाबद्दल सांगली,सातारा, व कोल्हापुर जिल्ह्यातील कुस्ती शौकीनातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलगे, आई भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

श्री.शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त  महाराष्ट्र चॅम्पियन पै.संजय  माने यांचे निधन | Death of Shri. Shivchhatrapati Sports Award winning Maharashtra Champion Sanjay  Mane

-----------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments