BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मदत करणार्यांच्या पाठीत खंजीर खुपसतात मानसिंगराव सावध रहा- महाडिक बंधू |Daggers pierce the backs of those who help Mansingrao careful - Mahadik brothers

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

इस्लामपूर :शिवाजीराव नाईक यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम त्यांनी प्रभावीपणे  केले आहे .त्यामुळे मानसिंग भाऊ तुम्ही जरा सावध रहा भविष्यात तुमच्या ही पाठीत खंजीर खुपसायला कमी करणार नाहीत असा सावधानतेचा इशारा  राहुल महाडिक व सम्राट महाडिक या बंधूनी देत संस्था अडचणीत आल्याने  शिवाजीराव नाईक यांनी भाजपाची नाळ सोडून राष्ट्रवादीत उडी घेतल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला. 

मदत करणार्यांच्या पाठीत खंजीर खुपसतात मानसिंगराव सावध रहा- महाडिक बंधू |Daggers pierce the backs of those who help Mansingrao  careful - Mahadik brothers
 
या वेळी म्हणाले, ते  भाजप सोडून राष्ट्रवादीत जाताना काही तरी कारण हवे. म्हणून आम्हा  बंधू व भाजपा नेत्यांच्यावर गरळ ओकण्याचे काम केले.  या वेळी राहुल महाडिक म्हणाले,१९९५ साली जयंत पाटील व  फतेसिंग नाईकांनी त्यांना मदत केली. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला .१९९९ साली फतेसिंग नाईकांनी मदत केली त्यांना दगा दिला. २००४ साली नानासाहेब महाडिक यांनी मदत केली. त्यांना दगा दिला.२००९ साली त्यांना आम्ही खुले अस्मान दाखवलं होत.

मदत करणार्यांच्या पाठीत खंजीर खुपसतात मानसिंगराव सावध रहा- महाडिक बंधू |Daggers pierce the backs of those who help Mansingrao  careful - Mahadik brothers

  २०१४  साली त्यांना मंत्री पदाची ऑफर होती. म्हणून भाजपा नेत्यांनी नाना साहेबाना विनंती केली व सम्राट महाडिक यांचा भरलेला अर्ज मागे घेतला. आपला हक्काचा माणूस मंत्री होतोय म्हटल्यावर सगळा खर्च नानासाहेबांनी घातला. तरी पण त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला . शिवाजीराव देशमुखांनी एवढी मदत करून देखील त्यांनी त्यांच्या बाबतीत ही तोच प्रकार केला . शिवाजीराव नाईक आणि खंजीर हे जणू समीकरण झाले आहे. भविष्यात मानसिंगराव नाईक यांच्या ही पाठीत खंजीर खुपसल्या शिवाय राहणार नाहीत.

मदत करणार्यांच्या पाठीत खंजीर खुपसतात मानसिंगराव सावध रहा- महाडिक बंधू |Daggers pierce the backs of those who help Mansingrao  careful - Mahadik brothers
 
या वेळी बोलताना सम्राट महाडिक म्हणाले,संस्था उभा करून त्या चांगल्या पद्धतीने चालवायच्या असतात. हे त्यांना  जमले नाही. त्यांनी संस्थानचा वापर हा राजकारणासाठी केला .संस्था आणि राजकारण वेगळं असते. नाईकांनी जाता जाता खापर आमच्यावर फोडलं.आमच्या संस्था ह्या आम्ही दोघे बंधू सुस्थितीत व व्यवस्थित पने चालवत आहोत.एक वेळ अशी होती की नाईक यांच्या संस्था उभ्या करताना नाना साहेब व आम्ही त्यांच्या सोबत होतो .पण त्यांना त्या चालवता आल्या नाहीत. त्यात महाडिक बंधू व भाजपा चा संबंध येतोच कुठं? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

मदत करणार्यांच्या पाठीत खंजीर खुपसतात मानसिंगराव सावध रहा- महाडिक बंधू |Daggers pierce the backs of those who help Mansingrao  careful - Mahadik brothers

मदत करणार्यांच्या पाठीत खंजीर खुपसतात मानसिंगराव सावध रहा- महाडिक बंधू |Daggers pierce the backs of those who help Mansingrao  careful - Mahadik brothers

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ 

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ 

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments