BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

म्हैस दूध खरेदी २ रूपये वाढ | Buying buffalo milk increased by Rs 2

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL
म्हैस दूध खरेदी २ रूपये वाढ | Buying buffalo milk increased by Rs 2

म्हैस दूध खरेदी २ रूपये वाढ | Buying buffalo milk increased by Rs 2

शिराळा :फत्तेसिंगराव नाईक ( आप्पा ) सहकारी दूध उत्पादक संघाने १  एप्रिल २०२२  पासून  म्हैस दूध खरेदी दरासाठी प्रती लीटर २  रूपये वाढ केली  असल्याची  माहीती संघाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक यांनी दिली . 
 
म्हैस दूध खरेदी २ रूपये वाढ | Buying buffalo milk increased by Rs 2
 
यावेळी नाईक म्हणाले , शेतकरी दूध उत्पादकासाठी दूध खरेदीस रास्त भाव  देण्याची संघाची नेहमी आग्रही भूमिका असते . योग्य वेळी दरामध्ये वाढ  दिल्यामुळे दूध उत्पादन करणा - या शेतकरी उत्पादकांच्या नफा वाढीमध्ये समतोल साधला जातो.  या पूर्वी संघाने २१ मार्च पासून गाय दुध खरेदी दरात वाढ दिलेली आहे. यासाठी आमदार मानसिंगराव नाईक  संचालक मंडळाला नेहमीच सुचना व मार्गदर्शन करत असतात. संघाच्या मुंबईतील शाखेचे बांधकाम जलद गतीने सुरू असून लवकरच शुभारंभ होईल . येथील शाखेच्या माध्यमातुन दूध संघास पुरवठा करणा - या दूध उत्पादकास अधिकच फायदा देता येणार आहे .

म्हैस दूध खरेदी २ रूपये वाढ | Buying buffalo milk increased by Rs 2

 संकलन , वितरण व पचिती दूग्ध पदार्थ विक्रीस बळकटी मिळणार आहे . सभासदांच्या संस्थेवरील विश्वास व पाठींब्यामुळेच  संघाच्या माध्यमातून विविध प्रकल्प सुरू होत आहेत. दुधास चांगला दर देण्यासाठी व्यवसायातील व्यवहारीक दृष्टीकोन, जमा खर्चाचा योग्य ताळमेळ, जनावरांचे उत्तम आरोग्य, गोठ्यातील स्वच्छता, स्वच्छ दुध निर्मितीसाठी प्रयत्नशील असले पाहिजे. संघाच्या आवारात शुद्ध पाणी पुरवठा यंत्रणेचे काम सुरु आहे. 

म्हैस दूध खरेदी २ रूपये वाढ | Buying buffalo milk increased by Rs 2
 
यावेळी संघाचे उपाध्यक्ष प्रकाश धस , संचालक संजय पाटील, श्रीरंग भोसले, बबन पाटील, अनिल पाटील , मानसिंग पाटील , शिवाजी यमगर , शिवाजी लाड ,सुर्यकांत चिंचोलकर , गणेश पाटील , माणिक दशवंत , रामचंद्र पाटील , लक्ष्मण पाटील , मानसिंग पाटील , संजय पाटील , मंगला पाटील , शोभा संकपाळ , मनिषा यादव , व्यवस्थापक व्यवस्थापक दिनकर नायकवडी , कार्यकारी संचालक रविंद यादव उपस्थित होते .

म्हैस दूध खरेदी २ रूपये वाढ | Buying buffalo milk increased by Rs 2

म्हैस दूध खरेदी २ रूपये वाढ | Buying buffalo milk increased by Rs 2

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ 

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ 

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments