BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

संतप्त महिलांनी कार्यालयास ठोकले टाळे | Avoid knocking on the door by angry women

शिव न्यूज मध्ये जाहिरात देवून आपल्या व्यवसायाची वृद्धी करा | Grow your business by advertising in Shiv News
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
 
संतप्त महिलांनी कार्यालयास ठोकले टाळे | Avoid knocking on the door by angry women

शिराळा: कापरी डिपीवरुन प्राध्यापक काॅलनीला जोडलेली  लाईन  शिराळा शहरातील डिपीवरुन जोडावी  व वारंवार होत असलेल्या खंडित विद्युत पुरवठ्या बद्दल येथील वीज वितरणाच्या कार्यालयास  संतप्त  महीलांनी टाळे ठोकून उपभियांता  पी. एम. बुचडे यांना घेराव घातला. 

संतप्त महिलांनी कार्यालयास ठोकले टाळे | Avoid knocking on the door by angry women

संतप्त महिलांनी कार्यालयास ठोकले टाळे | Avoid knocking on the door by angry women

   कापरी डिपीवरुन प्राध्यापक काॅलनीला जोडलेली  लाईन   शिराळा शहरातील डिपीवरुन जोडावी या  मागणीसाठी महीला मोठ्या प्रमाणात जमा झाल्या होत्या. वाकुर्डे खुर्द, वाकुर्डे खुर्द ,अंत्री खुर्द या गावांमध्ये वारंवार घरगुती व शेती पंपाची लाईट खंडीत होत  असल्याने या गावातील शेतकरी व ग्रामस्थ ही कार्यालया  हजर होते. यापूर्वी त्यांना निवेदन दिली होती पण त्याची दाखल घेतली गेली नाही .त्यामुळे महिला व शेतकरी यांनी  आपल्या मागणीसाठी विद्युत वितरणच्या कार्यालयास टाळे ठोकून अधिकाऱ्यास घेराव घातला.    

संतप्त महिलांनी कार्यालयास ठोकले टाळे | Avoid knocking on the door by angry women
 
शिराळा उत्तर भागातील वाकुर्डे खुर्द, वाकुर्डे बुद्रुक, अंतरी खुर्द, गावामध्ये गेल्या चार दिवसापासून  घरगुती व शेती  पंपाची विज पुर्णपणे बंद आहे. याबाबत शिराळा व शिरसी उपकेंद्रास  विचारणा केली असता संतापजनक व उडवाउडवीची उत्तरे मिळतात. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे पाण्याअभावी  वाळू लागली आहेत,.

संतप्त महिलांनी कार्यालयास ठोकले टाळे | Avoid knocking on the door by angry women

संतप्त महिलांनी कार्यालयास ठोकले टाळे | Avoid knocking on the door by angry women

  शिराळा शहरातील प्राध्यापक काॅलनी येथील ७० टक्के घरातील विद्युत  कनेक्शन कापर  डिपीवरुन जोडण्यात आली आहे. त्यामुळे येथे वारंवार विजपुरवठा खंडित होत आहे. ग्रामीण भागातील भारनियमनचा फटका शहरी लोकांना बसत आहे.   त्यामुळे येथील व्यवसायाकांना  त्रास सहन करावा  लागत आहे. याबाबत महावीज वितरणाच्या अधिकार्यांनी त्वरित लक्ष द्यावे अन्यथा  महिलांच्या असंतोषाला पुन्हा  सामोरे जावे लागेल असे निवेदन देण्यात आले आहे.

संतप्त महिलांनी कार्यालयास ठोकले टाळे | Avoid knocking on the door by angry women
 
  यावेळी नगरसेविका  सीमा कदम, सरोजिनी कदम, रुपाली कदम, संगीता पाटील, सविता माळी, राजश्री पाटील रोहीनी कवठेकर, सुनिता घागरे, शोभा पाटील, दिपा घोलपे, सुनिता नाईक, वैजयंती गिरी तर उत्तर भागातील शिवाजी पाटील, दिनकर पाटील, सचिन केसरकर, सचिन पाटील, अश्विन पाटील, शंकर मुळीक, जालिंदर पाटील, सुनिल इंगळे, ओंकार पाटील, संदेश पाटील, विनायक पवार या सह शेतकरी  उपस्थित होते.

संतप्त महिलांनी कार्यालयास ठोकले टाळे | Avoid knocking on the door by angry women

संतप्त महिलांनी कार्यालयास ठोकले टाळे | Avoid knocking on the door by angry women
कुरळपला जय हनुमान पॅनेलने एकतर्फी बाजी | Kuralapala Jai Hanuman Panel won unilaterally

 -------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments