BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

जनावरे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात | Animal thieves caught by police

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

 जनावरे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात | Animal thieves caught by police

जनावरे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात | Animal thieves caught by police

जनावरे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात | Animal thieves caught by police

शिव न्यूज मध्ये जाहिरात देवून आपल्या व्यवसायाची वृद्धी करा | Grow your business by advertising in Shiv News
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३

अंत्री खुर्द (ता.शिराळा) येथे जनावरे चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या प्रमोद उर्फ लखन मधुकर घुले (वय ३२) रा.वाडीचरण (ता.शाहुवाडी ) सध्या कुरळप (ता.वाळवा) व ज्ञानदेव अशोक वायदंडे (वय ३२) रा.कुरळप,ता.वाळवा या दोन  चोरट्यांना शिराळा पोलिसांनी अटक केली  आहे.

जनावरे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात | Animal thieves caught by police

 त्यांना शिराळा न्यायालयात हजर केले असता  तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. प्रमोद उर्फ लखन हा सराईत गुन्हेगार असून मोटरसायकल चोरीचे २५ ते ३० गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत.

जनावरे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात | Animal thieves caught by police

जनावरे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात | Animal thieves caught by police

    याबाबत अनिकेत शिवाजी पाटील (वय२४) रा.अंत्री खुर्द ता.शिराळा यांनी शिराळा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, प्रमोद उर्फ लखन घुले व ज्ञानदेव वायदंडे हे दोघे अंत्री खुर्द-वाकुर्डे रोडवर असणार्या मक्याचा मळा नामक शिवारात टेम्पो क्रमांक एम एच १० ऐ एल ३७०५ हा टेम्पो घेऊन ता. ७ रोजी जनावरे चोरीच्या उद्देशाने रात्री १च्या सुमारास आले होते. 

जनावरे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात | Animal thieves caught by police

यावेळी लोकांना शंका आल्याने लोकांचा आवाज ऐकून दोघांनी टेम्पो तिथेच सोडून पळ काढला.  सदर  प्रकरणाची दखल घेऊन पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांच्या मार्गदर्शनाखाली सरद टेंम्पोची तपासणी  केली असता या टेम्पो मध्ये प्रमोद उर्फ लखन घुले यांचे आधारकार्ड सापडले.

जनावरे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात | Animal thieves caught by police

जनावरे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात | Animal thieves caught by police

 यावरुन पोलीस हवालदार  कालिदास गावडे, पोलीस नाईक नितीन यादव, पोलीस नाईक हरेश पितळे, पोलीस नाईक नितीन घोरपडे यांनी सदर संशयितांचा तपास करुन आरोपींना कुरळप येथुन ताब्यात घेतले आहे.पुढील तपास नितीन घोरपडे हे करत आहेत.

जनावरे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात | Animal thieves caught by police

जनावरे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात | Animal thieves caught by police

जनावरे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात | Animal thieves caught by police

जनावरे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात | Animal thieves caught by police

जनावरे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात | Animal thieves caught by police

जनावरे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात | Animal thieves caught by police

जनावरे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात | Animal thieves caught by police

जनावरे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात | Animal thieves caught by police

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments