BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा बाजार समितीवर प्रशासक | Administrator on Shirala Market Committee

shiv news

शिव न्यूज: बातम्या वाचण्यासाठी फोटोवर क्लिक करा

शिराळा बाजार समितीवर प्रशासक | Administrator on Shirala Market Committee

शिराळा बाजार समितीवर प्रशासक | Administrator on Shirala Market Committee

शिराळा: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाल संपल्याने या बाजार समितीवर प्रशासक म्हणून सहायक निबंधक डी,एस. खताळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खताळ यांनी आज पदभार स्वीकारला आहे.

शिराळा बाजार समितीवर प्रशासक | Administrator on Shirala Market Committee

शिराळा बाजार समितीवर आमदार मानसिंगराव नाईक व सत्यजित देशमुख गटाची सत्ता आहे. पहिली अडीच वर्षे मानसिंगराव नाईक गटाच्या सुरेश पाटील यांना सभापती तर सत्यजित देशमुख गटाच्या सुभाष पाटील यांना उपसभापती पदाची संधी मिळाली होती. त्यानंतर अडीच वर्षाने सत्यजित देशमुख गटाच्या सुजित देशमुख यांना सभापती व मानसिंगराव नाईक गटाच्या नंदाताई पाटील यांना उपसभापती पदाची संधी मिळाली. 

शिराळा बाजार समितीवर प्रशासक | Administrator on Shirala Market Committee

शिराळा बाजार समितीवर प्रशासक | Administrator on Shirala Market Committee

या संचालकांची मुदत १० ऑगस्ट २०२० ला संपली होती. त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  जवळपास १८ महिने मुदतवाढ मिळाली होती. सर्वोच्च न्यायालयाने   बाजार समितीच्या संचालक मंडळास आणखी मुदतवाढ न देता प्रशासक नेमण्याचे आदेश दिले. त्यानुसार आज निबंधक डी,एस. खताळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

शिराळा बाजार समितीवर प्रशासक | Administrator on Shirala Market Committee

जाहिरात 

यावेळी सभापती सुजित देशमुख यांनी खताळ यांच्याकडे पदभार देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी प्रभारी सचिव एच.एम. पाटील, के. डी.मगदूम , जी.बी.पाटील, बी.डी.पाटील, डी.के.माळी, आर.के.कांबळे उपस्थित होते.       

-----------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments