BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

इंदोरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात | Accident to Indorikar Maharaj's car

शिव न्यूज मध्ये जाहिरात देवून आपल्या व्यवसायाची वृद्धी करा | Grow your business by advertising in Shiv News
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
 
इंदोरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात | Accident to Indorikar Maharaj's car

 जालना जिल्ह्यातील परतूर येथे रात्री 10 च्या सुमारास इंदोरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात झाला आहे . या अपघातात त्यांच्या ड्रायव्हरला किरकोळ मार लागला आहे . 

इंदोरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात | Accident to Indorikar Maharaj's car

काल  जालना जिल्ह्यातील खांडवीवाडी येथे सुप्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या गाडीचा अपघात झाला आहे .   किर्तनासाठी जात असताना परतूर येथे एका वळणावर त्यांच्या स्कार्पिओ गाडीची लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला धडक बसली . यात चालक किरकोळ जखमी झाला . या अपघातात इंदोरीकर महाराजांना कुठलीही इजा झालेली  नाही'

इंदोरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात | Accident to Indorikar Maharaj's car

अपघाताची माहिती मिळताच परतुरचे पोलिसांची एकपथक  तात्काळ घटनास्थळी दाखल झाले . जखमी चालकाला पोलिसांच्या मदतीने शहरातील रुग्णालात दाखल करण्यात आले आहे . अपघात स्थळावरून इंदोरीकर महाराज यांना दुसऱ्या वाहनाने खांडवीवाडी येथे पोचवण्यात आले . या ठिकाणी त्यांचे किर्तन नियोजित वेळेत पार पडले . दरम्यान अपघाताची माहिती मिळताच शहरातील नागिरकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

इंदोरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात | Accident to Indorikar Maharaj's car
इंदोरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात | Accident to Indorikar Maharaj's car

इंदोरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात | Accident to Indorikar Maharaj's car

इंदोरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात | Accident to Indorikar Maharaj's car

इंदोरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात | Accident to Indorikar Maharaj's car

इंदोरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात | Accident to Indorikar Maharaj's car
इंदोरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात | Accident to Indorikar Maharaj's car
इंदोरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात | Accident to Indorikar Maharaj's car

इंदोरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात | Accident to Indorikar Maharaj's car

-------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------------------------

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments