बिबट्याच्या हल्ल्यात ९ पालवे ठार |9 lambs killed in leopard attack

Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

मांगरूळ ता. शिराळा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात नऊ पालवे जागीच ठार तर दोन गायब झाले आहेत.
बिबट्याच्या हल्ल्यात ९ पालवे ठार |9 lambs killed in leopard attack
याबाबत अधिक माहिती अशी, मांगरूळ येथील शरद सर्जेराव खांडेकर यांच्या मालकीची गावाच्या बाहेर दीड ते दोन किलोमीटर अंतरावर दरा भागात जनावरांची वस्ती आहे. या वस्तीवर त्यांची अकरा पालवी एका शेडमध्ये ठेवली होती. खांडेकर हे गावामध्ये राहण्यास असतात.काल शनिवारी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने या वस्तीवर असलेल्या पालव्यावर हल्ला करून यामधील नव पालवी जागीच ठार केली. घटनास्थळी वनपाल चंद्रकांत देशमुख वनरक्षक ,पी.एन. पाटील यांनी येऊन पंचनामा केला. मालक खांडेकर यांच्या सांगण्या वरून दोन पालवे गायब आहेत.
बिबट्याच्या हल्ल्यात ९ पालवे ठार |9 lambs killed in leopard attack
बिबट्याच्या हल्ल्यात ९ पालवे ठार |9 lambs killed in leopard attack
बिबट्याच्या हल्ल्यात ९ पालवे ठार |9 lambs killed in leopard attack
बिबट्याच्या हल्ल्यात ९ पालवे ठार |9 lambs killed in leopard attack
बिबट्याच्या हल्ल्यात ९ पालवे ठार |9 lambs killed in leopard attack
बिबट्याच्या हल्ल्यात ९ पालवे ठार |9 lambs killed in leopard attack
-------------------------------------------------------------------------------
सम्राट आमदार होण्याचे नानासाहेबांचे स्वप्न देवेंद्र पूर्ण करतील
--------------------------------------------------------------------------------
तिथला ग्लास मला चालत नाही- देवेंद्र फडणवीस
---------------------------------------------------------------------
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता कधीच नाही
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
पेठ: महायुतीचे सरकार सत्तेत आल्यावर महाराष्ट्रात पूर्ण शेतकऱ्यांची कर्ज माफी करून सातबारा कोरा करण्याचा निर्णय घेतला आहे.पालकमंत्री,अर्थमं...
0 Comments