BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कै. ए.डी.पाटील यांच्या स्मरणार्थ गोरक्षनाथ मंदीर परिसरात विठ्ठल रूक्मिणी मंदीराची उभारणी | Construction of Vitthal Rukmini Temple in Goraksanath Temple area in memory of AD Patil

 कै. ए.डी.पाटील यांच्या स्मरणार्थ गोरक्षनाथ मंदीर परिसरात  विठ्ठल रूक्मिणी  मंदीराची उभारणीConstruction of Vitthal Rukmini Temple in Goraksanath Temple area in memory of AD Patil

 कै. ए.डी.पाटील यांच्या स्मरणार्थ गोरक्षनाथ मंदीर परिसरात  विठ्ठल रूक्मिणी  मंदीराची उभारणी |  Construction of Vitthal Rukmini Temple in Goraksanath Temple area in memory of AD Patil
 
शिव न्यूज मध्ये जाहिरात देवून आपल्या व्यवसायाची वृद्धी करा | Grow your business by advertising in Shiv News
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
 
 कै. ए.डी.पाटील यांच्या स्मरणार्थ गोरक्षनाथ मंदीर परिसरात  विठ्ठल रूक्मिणी  मंदीराची उभारणी |  Construction of Vitthal Rukmini Temple in Goraksanath Temple area in memory of AD Patil

   शिराळा येथील गोरक्षनाथ मंदीराच्या परिसरात विठ्ठल-रूक्मिणी मंदीर बांधण्यात आले  आहे. या मंदिरामध्ये उद्या रविवारी ( ता.१७ ) विठ्ठल रूक्मिणी मुर्तींची प्राण प्रतिष्ठापना व  कलशारोहण करण्यात येणार आहे.

 कै. ए.डी.पाटील यांच्या स्मरणार्थ गोरक्षनाथ मंदीर परिसरात  विठ्ठल रूक्मिणी  मंदीराची उभारणी |  Construction of Vitthal Rukmini Temple in Goraksanath Temple area in memory of AD Patil
 
 कोडोली ता. पन्हाळा येथील कै. ए.डी.पाटील यांच्या स्मरणार्थ या मंदीराची उभारणी करण्यात आली आहे. मूर्ती स्थापना करणारे भारत पाटील हे निर्मलग्रामचे प्रणेते असून देशपातळीवर त्यांनी स्वच्छ भारत अभियानात पूर्वीदेखील वेगवेगळ्या राज्यांना  निर्मलग्राम बाबत प्रबोधन करून स्वच्छतेसाठी मोठे योगदान दिले आहे. पन्हाळा पंचायत समिती सभापती व  कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्षपदी त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणाऱ्या  वीर शिवा काशीद यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण ही  पाटील यांनी  केले आहे. त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य होत्या.

 कै. ए.डी.पाटील यांच्या स्मरणार्थ गोरक्षनाथ मंदीर परिसरात  विठ्ठल रूक्मिणी  मंदीराची उभारणी |  Construction of Vitthal Rukmini Temple in Goraksanath Temple area in memory of AD Patil
 
भारत पाटील यांनी गोरक्षनाथ मंदीराच्या परिसरात त्यांचे वडील स्वर्गीय ए. डी. पाटील यांच्या स्मरणार्थ स्थापन केले आहे.  पाटील प्रतिष्ठानच्यावतीने अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला आहे. व्यसनमुक्ती, प्लास्टिक निर्मूलन, पर्यावरण रक्षण अशा कामाबरोबरच वृक्षारोपण मोहीम अशी कामे राबवित परिसरातील अनेक मंदिरांचे सुशोभीकरण  केले  आहे.

------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments