BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादीतील पक्ष प्रवेश दिमाखदार होण्यासाठी झटून कामाला लागा- आमदार मानसिंगराव नाईक-Work hard to make the party entry smarter of Former Minister of State Shivajirao Naik - MLA Mansingrao Naik

साक्षी मोबाईल शिराळा
विश्वासचं अतुट नातं

शिराळा : येथे २ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरदचंद्र पवार यांचे उपस्थितीत होणारा माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादीतील पक्ष प्रवेश व त्या अनुषंगाने होणार शेतकरी मेळावा भव्य दिव्य व दिमाखदार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागा, असे आवाहन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.    

माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादीतील पक्ष प्रवेश दिमाखदार होण्यासाठी झटून कामाला लागा- आमदार मानसिंगराव नाईक-Work hard to make the party entry smarter of Former Minister of State Shivajirao Naik  - MLA Mansingrao Naik

 चिखली (ता. शिराळा) येथे प्रवेश कार्यक्रमाच्या नियोजन बैठकीत बोलत होते..यावेळी  माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांची प्रमुख उपस्थिती  होती.

माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादीतील पक्ष प्रवेश दिमाखदार होण्यासाठी झटून कामाला लागा- आमदार मानसिंगराव नाईक-Work hard to make the party entry smarter of Former Minister of State Shivajirao Naik  - MLA Mansingrao Naik

आमदार नाईक  म्हणाले, यापूर्वी आपण काही कारणास्तव एकमेकापासून दूर गेलो होतो. आता पुन्हा एकत्र आलो आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकत शिराळा मतदार संघात अधिक वाढणार आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुकात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळेल. २ एप्रिलच्या प्रवेश व शेतकरी मेळाव्यास मतदार संघातील प्रत्येक गावातून मोठया संख्येने शेतकरी, युवक व महिला उपस्थित राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. कार्यक्रमात कोणतीही उणीव राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादीतील पक्ष प्रवेश दिमाखदार होण्यासाठी झटून कामाला लागा- आमदार मानसिंगराव नाईक-Work hard to make the party entry smarter of Former Minister of State Shivajirao Naik  - MLA Mansingrao Naik                     

 राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे यांनी स्वागत व प्रास्तविक केले. या बैठकीला फत्तेसिंगराव नाईक दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक, प्रचिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रसिंह नाईक, सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक,  संचालक दिनकरराव पाटील, विश्वास कदम, सुरेश पाटील, सुरेश पाटील, सुहास पाटील, बिरुदेव आंबरे, भाजपचे तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील, उपसभापती  बी. के. नायकवडी,

माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादीतील पक्ष प्रवेश दिमाखदार होण्यासाठी झटून कामाला लागा- आमदार मानसिंगराव नाईक-Work hard to make the party entry smarter of Former Minister of State Shivajirao Naik  - MLA Mansingrao Naik

 महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष साधना पाटील, भूषण नाईक, दत्तात्रय पाटील, बाळासाहेब पाटील, डॉ. राजाराम पाटील, सुकुमार पाटील, एम. एस. कुंभार,  प्रल्हाद पाटील, विजय पाटील, आनंदराव पाटील, गजानन पाटील, रघुनाथ पाटील, एन. डी. लोहार, राजू पाटील, शिवाजी पाटील, संभाजी पाटील, विजय पाटील, अरविंद बुद्रुक, राहुल पवार, हर्षद माने, राजन पाटील, मोहन पाटील, बंडा डांगे, युवराज यादव, शिवाजी नांगरे, कोंडीबा चौगुले, दीपक पाटील, मारुती जाधव, अमर आंदळकर उपस्थित होते.

माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादीतील पक्ष प्रवेश दिमाखदार होण्यासाठी झटून कामाला लागा- आमदार मानसिंगराव नाईक-Work hard to make the party entry smarter of Former Minister of State Shivajirao Naik  - MLA Mansingrao Naik

Post a Comment

0 Comments