BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शाळापूर्व तयारी कार्यशाळा पायलट प्रोजेक्ट ठरतील- प्रदीपकुमार कुडाळकर| Pre-school preparation workshops will be a pilot project - Pradeep Kumar Kudalkar

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

शिराळा:  शाळा पातळीवर शाळा पूर्व तयारी उपक्रम आनंददायी पद्धतीने घेतल्यास  तालुक्यातील शाळापूर्व तयारी कार्यशाळा येणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी पायलट प्रोजेक्ट ठरतील . अंगणवाडी सेविका, प्राथमिक शिक्षक आणि पालक यांच्या सहयोगातून हा प्रोजेक्ट यशस्वी करावा , असे आवाहन गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर यांनी  केले.

शाळापूर्व तयारी कार्यशाळा  पायलट प्रोजेक्ट ठरतील- प्रदीपकुमार कुडाळकर| Pre-school preparation workshops will be a pilot project - Pradeep Kumar Kudalkar
 
  आरळा ता. शिराळा येथे  मॉडेल स्कूलमध्ये, आरळा केंद्राच्या शाळापूर्व तयारी कार्यशाळेत बोलत होते. यावेळी शिक्षणविस्तार अधिकारी सुनंदा पाटील,केंद्रप्रमुख मधुवंती धर्माधिकारी,खुजगाव शाळेचे मुख्याध्यापक दीपक रोकडे,जयकर कुटे, तज्ञ मार्गदर्शक पूनम मसुटगे आशा माळी,भिमराव साळुंखे,सि.एम.पाटील, चंद्रकांत बेलवलकर, उपक्रमशील शिक्षक मोहन पवार यांची प्रमुख  उपस्थिती  होती.

शाळापूर्व तयारी कार्यशाळा  पायलट प्रोजेक्ट ठरतील- प्रदीपकुमार कुडाळकर| Pre-school preparation workshops will be a pilot project - Pradeep Kumar Kudalkar

  यावेळी दीपक रोकडे म्हणाले , मागील दोन वर्षांच्या कोरोनाच्या काळात, तीन ते पाच वर्षे वयोगटातील बालकांच्या  क्षमता अपूर्ण राहिल्या आहेत . येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत ही बालके प्रवेश घेण्यापूर्वी त्यांच्या या क्षमता पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

शाळापूर्व तयारी कार्यशाळा  पायलट प्रोजेक्ट ठरतील- प्रदीपकुमार कुडाळकर| Pre-school preparation workshops will be a pilot project - Pradeep Kumar Kudalkar
 
  या कार्यक्रमासाठी,सुप्रिया घोरपडे,सुरेश पाटील,जितेंद्र परदेशी,अरविंद देसाई,जितेंद्र लोकरे,लताराणी पाटील,जयदिप बल्लाळ,विद्या पाटील,सुवर्णा सुतार,मारुती साळवी,शुभांगी भोसले,युवराज फसाले,आशिष आंबुलकर,राहूल बामणे,सतिश दाभाडे,विलास कराळे,अक्रुर जगदाळे,रणजीत पाटील,अस्मिता घोलपे,नामदेव डाखोरे,महेश माळी,दादा मस्कर, विलास चौधरी, मारुती पाटील व सर्व अंगणवाडी सेविका  व शिक्षक उपस्थित होते. आभार मुख्याध्यापक अरविंद सुतार यांनी मानले.

शाळापूर्व तयारी कार्यशाळा  पायलट प्रोजेक्ट ठरतील- प्रदीपकुमार कुडाळकर| Pre-school preparation workshops will be a pilot project - Pradeep Kumar Kudalkar

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments