BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

भाजप प्रदेशाध्यक्षांनी कोल्हापूर जिल्ह्याशी असणारा व्यक्तिगत हेतू फलद्रूप करण्यासाठी सांगली जिल्ह्यात वेगळ्या खेळ्या करून हेतुपुरस्कर अन्याय केला | BJP state president did injustice by playing different games in Sangli district to fulfill his personal purpose with Kolhapur district

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

शिराळा : सन  २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्ष श्रेष्ठींनी काही लोकांना रोखले असते तर आमचा पराभव झाला नसता.पण त्यांना थांबव्यण्या ऐवजी त्यांना साथ देण्याचे काम केले. प्रदेशाध्यक्षांच्याकडून ज्या पद्धतीची वागणूक मिळायला हवी होती मिळाली नाही. उलट  कोल्हापूर जिल्ह्याशी असणारा व्यक्तिगत हेतू  फलद्रूप  करण्यासाठी त्यांनी  सांगली जिल्ह्यात  वेगळ्या खेळ्या करून  हेतुपुरस्कर या मतदार संघातील मुळच्या  भाजप कार्यकर्त्यावर अन्याय केला असल्याचा आरोप करता माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी नाव न घेता भाजप प्रदेशध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील व पेठचे महाडिक कुटुंबीय यांच्यावर निशाना साधला.   

भाजप प्रदेशाध्यक्षांनी कोल्हापूर जिल्ह्याशी असणारा व्यक्तिगत हेतू  फलद्रूप  करण्यासाठी सांगली जिल्ह्यात  वेगळ्या खेळ्या करून  हेतुपुरस्कर अन्याय केला | BJP state president did injustice by playing different games in Sangli district to fulfill his personal purpose with Kolhapur district

शिराळा येथील संपर्क  कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.  यावेळी नाईक म्हणाले, आमचा कोणावर राग नाही पण प्रदेशाध्यक्षांच्या कडून ज्या पद्धतीची वागणूक मिळायला हवी होती ती  आम्हाला व कार्यकर्त्यांना मिळाली नाही. संस्था पुनर्बांधणी बांधणीसाठी ही  मदत मिळाली नाही. उलट  आम्हाला दमवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. कोल्हापूर  जिल्ह्यात आपली परिस्थिती सुसंगत करण्यासाठी तिथे कोणाला तरी अधिक जवळीक देवून  त्याच्या बदल्यात सांगली जिल्ह्यात आपल्याला तशाच पद्धतीची राजकीय खेळी करता येते का हे जाणूनबुजून केले जात आहे.  ते  आता जगजाहीर आहे. कोणाला पक्षात घेतले. त्यांचे काय केले याबाबत आम्हाला काहीच घेणे नाही. त्यामुळे  आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पदाचे व सभासदत्वाचे राजीनामे दिले आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्षांनी कोल्हापूर जिल्ह्याशी असणारा व्यक्तिगत हेतू  फलद्रूप  करण्यासाठी सांगली जिल्ह्यात  वेगळ्या खेळ्या करून  हेतुपुरस्कर अन्याय केला | BJP state president did injustice by playing different games in Sangli district to fulfill his personal purpose with Kolhapur district

 २ एप्रिल रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार आहे. कोरोनाच्या काळात आमच्या संस्था आर्थिक अडचणीत आल्या. त्यामुळे या संस्था पुनर्जीवित करण्यासाठी आम्ही भाजपच्या वरिष्ठांच्याकडे मदतीचा आग्रह केला. पण त्यास प्रतिसाद मिळाला नाही. संस्था  सक्षम असतील तर  कार्यकर्त्यांना बळकटी मिळण्या बरोबर  विकासाची कामे करण्यास गती मिळते.  आघडी शासनाच्या नेत्यांनी आमच्या अडचणीत असणाऱ्या संस्थाना मदत करयाची तयारी दर्शवली. त्यात आम्हाला तथ्य आढळून आले.

भाजप प्रदेशाध्यक्षांनी कोल्हापूर जिल्ह्याशी असणारा व्यक्तिगत हेतू  फलद्रूप  करण्यासाठी सांगली जिल्ह्यात  वेगळ्या खेळ्या करून  हेतुपुरस्कर अन्याय केला | BJP state president did injustice by playing different games in Sangli district to fulfill his personal purpose with Kolhapur district

  वाकुर्डे योजना, वारणा कालवा व चांदोली पर्यटन  या कामाला गती मिळावी हा आमचा प्रामाणिक हेतू आहे. याच्या पूर्णत्वाचा  जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांनी शब्द दिला आहे. हा  पक्ष प्रवेशाचा निर्णय एकट्याने नाही तर आमच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे.   

भाजप प्रदेशाध्यक्षांनी कोल्हापूर जिल्ह्याशी असणारा व्यक्तिगत हेतू  फलद्रूप  करण्यासाठी सांगली जिल्ह्यात  वेगळ्या खेळ्या करून  हेतुपुरस्कर अन्याय केला | BJP state president did injustice by playing different games in Sangli district to fulfill his personal purpose with Kolhapur district

यावेळी माजी जिल्हापरिषद सदस्य रणधीर नाईक, सागर नाईक,उत्तम पाटील, पांडुरंग गायकवाड,विजय महाडिक,शरद गुरव,विश्वास पाटील. हेमंत पाटील. प्रकाश पाटील  उपस्थित होते.  

भाजप प्रदेशाध्यक्षांनी कोल्हापूर जिल्ह्याशी असणारा व्यक्तिगत हेतू  फलद्रूप  करण्यासाठी सांगली जिल्ह्यात  वेगळ्या खेळ्या करून  हेतुपुरस्कर अन्याय केला | BJP state president did injustice by playing different games in Sangli district to fulfill his personal purpose with Kolhapur district

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments