BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

दत्त विकास सोसायटीची बिनविरोध | Unopposed of Datta Vikas Society

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

 दत्त विकास  सोसायटीची बिनविरोध | Unopposed of Datta Vikas Society


 दत्त विकास  सोसायटीची बिनविरोध Unopposed of Datta Vikas Society 

बिऊर (ता.शिराळा ) येथील दत्त विकास सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला.

 

 दत्त विकास  सोसायटीची बिनविरोध Unopposed of Datta Vikas Society

 विद्यमान सरपंच व भाजपचे तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील  व विद्यमान उपसरपंच राजेंद्र पाटील यांचे  दोन गट तयार झाले.  त्यापैकी उपसरपंच राजेंद्र पाटील यांनी विश्वास कारखान्याचे संचालक व दत्त सेवा सोसायटीचे संस्थापक  राष्ट्रवादीचे दिनकरराव पाटील यांच्याशी हात मिळवणी केली. तर सुखदेव पाटील यांनी पाच जागेसाठी अर्ज भरले होते. मात्र दिनकरराव पाटील व  राजेंद्र पाटील हे दोन गट एकत्र आल्याने सुखदेव पाटील गटाने माघार घेतली.

 दत्त विकास  सोसायटीची बिनविरोध Unopposed of Datta Vikas Society

 

बिनविरोध निवडून आलेले सदस्य असे- दिगंबर महादेव पाटील, राजेंद्र बाळकू पाटील, लक्ष्मण पांडुरंग पाटील, रामचंद्र बापु माने,श्रीकांत बाबू पाटील,पांडुरंग विठ्ठल पाटील, महादेव जगन्नाथ पाटील, प्रवीण रघुनाथ पाटील, अनुसया रामचंद्र पाटील, अर्चना शरद पाटील, संजय सखाराम पाटील, जगन्नाथ श्रीपती निर्मळे.

 दत्त विकास  सोसायटीची बिनविरोध Unopposed of Datta Vikas Society


हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments