या योजनेतून साई हॉस्पिटलमध्ये होणार हाडांच्या रूग्णावर मोफत शस्त्रक्रिया | The scheme will provide free surgery to bone patients at Sai Hospital

शिराळा : येथील साई हाॅस्पिटलमध्ये महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू झाली असल्याने हाडांच्या रूग्णावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
या योजनेतून साई हॉस्पिटलमध्ये होणार हाडांच्या रूग्णावर मोफत शस्त्रक्रिया | The scheme will provide free surgery to bone patients at Sai Hospital
शिराळा तालुका हा प्रामुख्याने डोंगरी तालुका. शेती हा येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय. तालुका डोंगरी असल्यामुळे येथील लोक रोजी रोटीसाठी मुंबई, पुणे आदी शहरांमध्ये वास्तव्यास आहेत. येथील लोकांची आर्थिक परिस्थिती बेताचीच. जर एखादी व्यक्ती आजारी पडलीच तर पुढील उपचारासाठी शहरांमध्ये जावे लागते. परिणामी त्या रूग्णाचा वेळ व पैसा नाहक खर्च होतो. त्यामध्ये जर हाडांचे दुखणे असेल तर त्या रूग्णाला शहरांमध्ये उपचारासाठी जावेच लागत असे. जर एखादी शस्त्रक्रिया करावीच लागली तर येथील काही रूग्णांना ती न परवडणारी असायची.
या योजनेतून साई हॉस्पिटलमध्ये होणार हाडांच्या रूग्णावर मोफत शस्त्रक्रिया | The scheme will provide free surgery to bone patients at Sai Hospital
येथील काही लोकांची आर्थिक परिस्थीती बेताची असल्याने शस्त्रक्रियेच्या खर्चाची जुळवाजुळव करताना अनेकांच्या नाकीनऊ यायचे. शिराळा येथील माने यांच्या हॉस्पिटल मध्ये हाडांच्या रूग्णांसाठी महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू झाली असल्याने अशा रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
या योजनेतून साई हॉस्पिटलमध्ये होणार हाडांच्या रूग्णावर मोफत शस्त्रक्रिया | The scheme will provide free surgery to bone patients at Sai Hospital
प्रथमच साई हॉस्पिटलमध्ये जोतीबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना प्रत्यक्षात सुरू झाली. यामुळे आता हाडांची मोफत शस्त्रक्रिया या योजनेच्या माध्यमातून करता येणार आहे. ही योजना मंजूर करण्यासाठी आमदार मानसिंगराव नाईक यांचे सहकार्य लाभले.
डॉ. शैलेश माने अस्थिरोग तज्ञ
या योजनेतून साई हॉस्पिटलमध्ये होणार हाडांच्या रूग्णावर मोफत शस्त्रक्रिया | The scheme will provide free surgery to bone patients at Sai Hospital
या योजनेतून साई हॉस्पिटलमध्ये होणार हाडांच्या रूग्णावर मोफत शस्त्रक्रिया | The scheme will provide free surgery to bone patients at Sai Hospital
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता कधीच नाही
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments